"शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो संदर्भ दिले आहेत. |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) वर्गात जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
[[वर्ग:मराठी नाटके]] |
[[वर्ग:मराठी नाटके]] |
||
[[वर्ग:दलित चळवळ]] |
[[वर्ग:दलित चळवळ]] |
||
[[वर्ग:शिवाजी महाराज यांच्या नावे असलेल्या गोष्टी]] |
|||
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या गोष्टी]] |
११:३९, २८ जानेवारी २०२० ची आवृत्ती
शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला | |
लेखन | राजकुमार तांगडे |
भाषा | मराठी |
देश | भारत |
निर्मिती | सारा एंटरटेन्मेंट |
दिग्दर्शन | नंदू माधव |
गीत | संभाजी भगत |
शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक शिवाजी महाराज हे कुठल्या एका जाती,धर्म, समाज किवा प्रांताचे नसून ते कष्टकर्त्याचे , पिडितांचे आणि शोषितांचे व यासोबतच माणूस म्हणून माणसाप्रमाणे होते. आजही जे ही माणुसकी टिकवण्यसाठी जातीधर्माच्या पलिकडे जाऊन माणुसकीसाठी लढत आहेत त्यांचात ते जिवंत आहेत, राजे कुठलेही दैवी अवतार नसून ते एक माणूस होते ही खूप महत्वाची बाब डोळ्यासमोर आणण्याचे काम हे नाटक करते. आजच्या समाज व्यवस्थेसमोर जातीयतेची जी भिंत उभी आहे ते पाडण्याची ही एक अप्रतिम चळवळ म्हणजे हे नाटक आहे.[१] [२] आजवर या नाटकाचे ७०० पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत. [३]
हे ही पहा
बाह्यदुवे
संदर्भ आणि नोंदी
- ^ दैनिक लोकसत्ता १३ जुलै २०१५
- ^ Loksatta https://www.loksatta.com/vruthanta-news/laurels-of-shivaji-underground-in-bhimnagar-mohalla-542135/. 2020-01-21 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ author/online-lokmat. Lokmat https://www.lokmat.com/marathi-cinema/700th-experiment-shivaji-underground-bhimnagar-mohalla-be-played-presence-aamir-khan-nagaraj/. 2020-01-21 रोजी पाहिले. zero width space character in
|शीर्षक=
at position 1 (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)