शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला
लेखन राजकुमार तांगडे
भाषा मराठी
देश भारत
निर्मिती सारा एंटरटेन्मेंट
दिग्दर्शन नंदू माधव
गीत संभाजी भगत

शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक शिवाजी महाराज हे कुठल्या एका जाती, धर्म, समाज किवा प्रांताचे नसून ते कष्टकर्त्याचे, पिडितांचे आणि शोषितांचे व यासोबतच माणूस म्हणून माणसाप्रमाणे होते. आजही जे ही माणुसकी टिकवण्यसाठी जातीधर्माच्या पलिकडे जाऊन माणुसकीसाठी लढत आहेत त्यांचात ते जिवंत आहेत, राजे कुठलेही दैवी अवतार नसून ते एक माणूस होते ही खूप महत्त्वाची बाब डोळ्यासमोर आणण्याचे काम हे नाटक करते. आजच्या समाज व्यवस्थेसमोर जातीयतेची जी भिंत उभी आहे ते पाडण्याची ही एक अप्रतिम चळवळ म्हणजे हे नाटक आहे.[१][२] आजवर या नाटकाचे ७०० पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ दैनिक लोकसत्ता १३ जुलै २०१५
  2. ^ "'शिवाजी अंडरग्राउंड..'च्या कलाकारांचा गौरव". लोकसत्ता. 2020-01-21 रोजी पाहिले.
  3. ^ "​आमिर खान, नागराजच्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'चा ७००वा प्रयोग!". लोकमत. 2020-01-21 रोजी पाहिले. zero width space character in |title= at position 1 (सहाय्य)