"दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव''' हा भारताचा एक प्रस्ताविक केंद्र... |
(काही फरक नाही)
|
२०:५९, ३० डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव हा भारताचा एक प्रस्ताविक केंद्रशासित प्रदेश आहे. दादरा आण नगर हवेली आणि दमण आणि दीव हे याचे भाग आहे. "दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव (केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण) विधेयक २०१९" [[भारतीय संसद]ेत मंजूर करण्यात आले आहे.