Jump to content

"श्रीपाद अमृत डांगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ३४: ओळ ३४:


==श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिलेली पुस्तके==
==श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिलेली पुस्तके==
* Gandhi vs lenin
* Selected Writings pn Communizm, Volume 1 (and more).
* बारा भाषणे
* बारा भाषणे
* Selected Writings pn Communizm, Volume 1 (and more).
Gandhi vs lenin


==श्रीपाद अमृत डांगे यांच्यावरील पुस्तके==
* कॉ. श्रीपाद अमृत डांगे (चरित्र, लेखक : [[अशोक चौसाळकर]])


[[वर्ग:भाकपचे नेते]]
[[वर्ग:भाकपचे नेते]]

२१:३०, २९ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

श्रीपाद अमृत डांगे

श्रीपाद अमृत डांगे
टोपणनाव: कॉम्रेड डांगे
जन्म: १० ऑक्टोबर इ.स. १८९९
नाशिक जिल्यातील करंजगाव येथे
मृत्यू: २२ मे, १९९१ (वय ९१)
संघटना: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
प्रभाव: बाळ गंगाधर टिळक
वडील: श्रीपाद
पत्नी: उषाताई श्रीपाद डांगे
अपत्ये: रोझा देशपांडे


श्रीपाद अमृत डांगे (जन्म : करंजगाव-नासिक, १० ऑक्टोबर १८९९; मृत्यू : २२ मे २२ १९९१) ह्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १९२५ साली स्थापना केली. ते तत्कालीन मुंबई प्रांतातील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६७ च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले.

कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात. भारतीय कामगार चळवळीचे ते अध्वर्यू समजले जातात. त्यांनी भारतावरच्या ब्रिटिश राजवटीत आयुष्याची १३ वर्षे तुरुंगात काढली. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. डांगे हे अप्रतिम वक्ते होते. प्रारंभी शांत आणि सौम्य आवाजात सुरू झालेली त्यांची माहितीपूर्ण भाषणे प्रसंगी आणि अंती प्रक्षोभक असत.

बानी देशपांडे आणि रोझा देशपांडे या काॅम्रेड डांग्यांच्या मुली. या दोघीनी मिळून आपल्या वडिलांवर 'श्रीपाद अमृत डांगे विविध विचार संग्रह' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

डाॅ. अशोक S. चौसाळकरांनी 'काॅ. श्रीपाद अमृत डांगे' नावाचे डांग्यांचे चरित्र लिहिले आहे.

विरेंदर ग्रोव्हर यांनी डांग्यांचे 'Shripad Amrit Dange : A Biography Of His Vision And Ideas' नावाचे चरित्र लिहिले आहे.

भारतीय लोकसभेच्या सचिवालयाने त्यांच्या लॊकसंभॆच्या कारकिर्दीवर 'Comrade Shripad Amrit Dange' नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.

विविध लेखकांनी लिहिलेला Shripad Amrit Dange या नावाचा ग्रंथ Jesse Russell, Ronald Cohn यांनी संपादित केला आहे.


श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिलेली पुस्तके

  • Gandhi vs lenin
  • बारा भाषणे
  • Selected Writings pn Communizm, Volume 1 (and more).

श्रीपाद अमृत डांगे यांच्यावरील पुस्तके