Jump to content

"तावडी बोली साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: तावडी बोली भाषेचे पहिले महाराष्ट्र राज्यस्तरीय साहित्य संमेलन [...
(काही फरक नाही)

२१:३१, २७ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

तावडी बोली भाषेचे पहिले महाराष्ट्र राज्यस्तरीय साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर येथे ३० डिसेंबर २०१८ रोजी भरले होते, ज्येष्ठ साहित्यिक गो.तु. पाटील संमेलनाध्यक्ष होते.