Jump to content

"भारत काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रतिमा जोडली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
{{संदर्भहीन लेख}}
{{संदर्भहीन लेख}}
{{लेख उल्लेखनीयता}}
{{लेख उल्लेखनीयता}}
भारत केशवराव काळे (जन्म : जोडपरळी-परभणी, ८ जुलै १९६८) हे आधुनिक मराठीतील कादंबरीकार, कथाकार व समीक्षक आहेत.'ऐसे कुणबी भुपाळ' (२००१) ही त्यांची ग्रामीण पार्श्वभूमीवरची पहिली कादंबरी.'दीक्षा' : (२००७) या कथासंग्रह.
भारत केशवराव काळे (जन्म : जोडपरळी-परभणी, ८ जुलै १९६८) हे आधुनिक मराठीतील कादंबरीकार, कथाकार व समीक्षक आहेत.'ऐसे कुणबी भूपाळ' (२००१) ही त्यांची ग्रामीण पार्श्वभूमीवरची पहिली -४८४ पानांच्या प्रदीर्घ कादंबरी आहे. [https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b66679&lang=marathi] परीक्षण येथे वाचावे.
'दीक्षा' : (२००७) हा त्यांचा कथासंग्रह आहे
.
भारत काळे हे काळाचा वेध घेऊन लेखन करणारे कादंबरीकार आहेत. त्यांनी केलेली मानसशास्त्रीय अंगाची मांडणी ही त्यांच्यातल्या वेगळेपणाची ओळख करून देणारी आहे. त्यांनी मानवी मनाचे अनेक धागे वाचकांच्या‍ समोर आपल्या साहित्यातून मांडले आहेत.
भारत काळे हे काळाचा वेध घेऊन लेखन करणारे कादंबरीकार आहेत. त्यांनी केलेली मानसशास्त्रीय अंगाची मांडणी ही त्यांच्यातल्या वेगळेपणाची ओळख करून देणारी आहे. त्यांनी मानवी मनाचे अनेक धागे वाचकांच्या‍ समोर आपल्या साहित्यातून मांडले आहेत.



२०:४८, २७ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

चित्र:काळे सर.jpg
काळे भारत



भारत केशवराव काळे (जन्म : जोडपरळी-परभणी, ८ जुलै १९६८) हे आधुनिक मराठीतील कादंबरीकार, कथाकार व समीक्षक आहेत.'ऐसे कुणबी भूपाळ' (२००१) ही त्यांची ग्रामीण पार्श्वभूमीवरची पहिली -४८४ पानांच्या प्रदीर्घ कादंबरी आहे. [१] परीक्षण येथे वाचावे.

'दीक्षा' : (२००७) हा त्यांचा कथासंग्रह आहे . भारत काळे हे काळाचा वेध घेऊन लेखन करणारे कादंबरीकार आहेत. त्यांनी केलेली मानसशास्त्रीय अंगाची मांडणी ही त्यांच्यातल्या वेगळेपणाची ओळख करून देणारी आहे. त्यांनी मानवी मनाचे अनेक धागे वाचकांच्या‍ समोर आपल्या साहित्यातून मांडले आहेत.

संदर्भ

ऐसे कुणबी भुपाळ (लेखक - भारत काळे) <ref,भारत काळे यांची मुलाखत,मराठवाडी बोली संम्मेलन> <ref,भारत काळे यांच्या 'दीक्षा' : (२००७) या कथासंग्रहाची प्रस्तावना> <ref,भारत काळे यांच्या 'दीक्षा' : (२००1) या कादंबरीचे मनोगत>