"वाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{बदल}} |
{{बदल}} |
||
वाटी हा जेवणाच्या ताटात आमटी, पातळ भाजी, रस्सा भाजी किंवा श्रीखंड, गुलाबजांब, रसगुल्ला आदी मिष्टान्ने वाढण्यासाठी वापरायचा एका विशिष्ट आकाराचा रुंद तोडाचा बुटका पेला असतो. वाटी बहुधा पितळेची, चांदीची किंवा स्टेनलेस स्टीलची असते. वाटीचा उपयोग रवा, साखर, किंवा अशाच प्रकारचे अन्य न शिजवलेले अन्नपदार्थ मोजून घेण्यासाठीही होतो. |
|||
वाटी ही स्टीलची किंवा जर्मलची असते. वाटीचा उपयोग रवा,साखर,विविध प्रकारची कडधान्य मोजून घेण्यासाठी होतो. |
|||
पानात द्रव पदार्थ वाढण्यासाठी धातूच्या वाटीऐवजी पळसाच्या, सागाच्या अथवा तत्सम मोठ्या पानांपासून बनलेल्या [[द्रोण|द्रोणाचा]] वापर होतो. |
|||
मोठ्या आकारमानाच्या वाटीला वाडगा म्हणतात. |
|||
[[वर्ग:भारतीय पाकसाधने]] |
[[वर्ग:भारतीय पाकसाधने]] |
२२:५८, २२ नोव्हेंबर २०१९ ची नवीनतम आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
वाटी हा जेवणाच्या ताटात आमटी, पातळ भाजी, रस्सा भाजी किंवा श्रीखंड, गुलाबजांब, रसगुल्ला आदी मिष्टान्ने वाढण्यासाठी वापरायचा एका विशिष्ट आकाराचा रुंद तोडाचा बुटका पेला असतो. वाटी बहुधा पितळेची, चांदीची किंवा स्टेनलेस स्टीलची असते. वाटीचा उपयोग रवा, साखर, किंवा अशाच प्रकारचे अन्य न शिजवलेले अन्नपदार्थ मोजून घेण्यासाठीही होतो.
पानात द्रव पदार्थ वाढण्यासाठी धातूच्या वाटीऐवजी पळसाच्या, सागाच्या अथवा तत्सम मोठ्या पानांपासून बनलेल्या द्रोणाचा वापर होतो.
मोठ्या आकारमानाच्या वाटीला वाडगा म्हणतात.