द्रोण
Appearance
द्रोणाचार्य याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
द्रोण ही पळस अथवा तत्सम मोठ्या पानांपासून जेवणातील पातळ पदार्थ वाढण्यासाठी तयार करण्यात येणारी एक वस्तू आहे.हिचा आकार वाटीसारखा खोलगट असतो.बांबूच्या पातळ शिळका वापरून पानांना विशिष्टपणे खोलगट आकार तयार करण्यात येतो.
जेवायला केळीचे पान देण्यात येणार असेल तर शक्यतोवर केळीच्या पानाचेच द्रोण देतात.
पानांच्या पत्रावळी व द्रोण वापरल्याने त्या पानांतील औषधी तत्त्व अल्प प्रमाणात त्यावर वाढलेल्या गरम अन्नात उतरतात व ते पोटात जातात. अशाने शरीरास फायदा होतो असा एक समज आहे.