"नाथ पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Mahendra.adt (चर्चा | योगदान) |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
बॅरिस्टर, स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ. |
बॅरिस्टर नाथ बापू पै (जन्म : वेंगुर्ला, २५ सप्टेंबर १९२२; मृत्यू : १८ जानेवारी १९७१) हे एक मराठी स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ होते. भारतीय लोकसभेचे ते सभासद होते. ते एक फर्डे वक्ते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत |
||
त्यांच्या वक्तृत्वाने सभेची रंगत वाढत असे. |
|||
नाथ पै हे मराठी-इंग्रजीखेरीज फ्रेंच-जर्मन बोलत. त्यांची पत्नी ऑस्ट्रियन होती. |
|||
==स्मारक== |
==स्मारक== |
२१:१६, ३ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
बॅरिस्टर नाथ बापू पै (जन्म : वेंगुर्ला, २५ सप्टेंबर १९२२; मृत्यू : १८ जानेवारी १९७१) हे एक मराठी स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ होते. भारतीय लोकसभेचे ते सभासद होते. ते एक फर्डे वक्ते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या वक्तृत्वाने सभेची रंगत वाढत असे.
नाथ पै हे मराठी-इंग्रजीखेरीज फ्रेंच-जर्मन बोलत. त्यांची पत्नी ऑस्ट्रियन होती.
स्मारक
पुणे शहरात राष्ट्र सेवा दलातर्फे साने गुरुजी स्मारक येथे नाथ पै यांच्या स्मरणार्थ ’बॅ. नाथ पै रंगमंच’ नावाचे छोटे नाट्यगृह उभारले आहे. त्याचे उद्घाटन मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी २ एप्रिल २०१३ रोजी केले.
चरित्रग्रंथ
- महाराष्ट्राचे शिल्पकार बॅ.नाथ पै. (लेखक : जयानंद मठकर) (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |