"महाराणा प्रताप" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →राज्याभिषेक |
|||
ओळ ४७: | ओळ ४७: | ||
* महाराणा प्रताप यांच्या स्फूर्तिकथा (डॉ. रमाकांत देशपांडे) |
* महाराणा प्रताप यांच्या स्फूर्तिकथा (डॉ. रमाकांत देशपांडे) |
||
==चित्रपट== |
|||
* २०१२ साली बनलेला 'महाराणा प्रताप : द फर्स्ट फ्रीडम फाइटर’ हा महाराणा प्रताप याच्या जीवनावरचा पहिला हिंदी चित्रपट आहे. |
|||
१६:२५, २६ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती
महाराणा प्रताप सिंह हे मेवाड राज्याचे शासक होते.
कुळ
महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते.
जन्म
महाराणा प्रतापसिंह यांचे वडील महाराणा उदयसिंह असून त्यांच्या आईचे नाव महाराणी जयवंताबाई असे होते. महाराणा प्रतापसिंह यांचा जन्म ९ मे इ.स.१५४० या दिवशी कुंभलगड येथे झाला.
राज्याभिषेक
इ.स. १५६८मध्ये, उदयसिंह रणवीर आनोसे दुसरे यांच्या चित्तोड राज्यावर मुघल सम्राट अकबर चाल करून आला. या हल्ल्यात राजे उदयसिंह आणि मेवाडचे राजघराणे किल्ल्यावर शत्रूला ताबा मिळण्याआधी निसटले. उदयसिंह यांनी १५५९ मध्ये उदयपूर शहराची स्थापना केली. महाराज उदयसिंह आणि त्यांची सर्वात प्रिय राणी भातियानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्या नंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महाराजा उदयसिंह यांची इच्छा होती, पण राजे उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र प्रताप याने परंपरेनुसार राज्य कारभार सांभाळावा अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती. प्रताप यांच्या राज्याभिषेकाआधी मुख्यमंत्री चुंदावट आणि तोमर रामशाह यानी जगमलला राजवाड्याबाहेर घालवून दिले आणि प्रताप यांस मेवाडचा राजा म्हणून घोषित केले. प्रताप यांची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती पण राज्यातील मंत्र्यानी जगमल हा राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यांस पटवून दिले.
महाराणा प्रताप यांच्यावरील मराठी पुस्तके
- झुंझार योद्धा राणा प्रताप (अंजली ठाकूर)
- नरव्याघ्र (अनंत तिंबिले)
- प्रणवीर महाराणा प्रताप (डॉ. भारती सुदामे)
- महाराणा प्रताप (परशुराम काटदरे)
- महाराणा प्रताप (मेघा अंबिके)
- महाराणा प्रताप (राजेश शंकर भट्ट)
- महाराणा प्रताप (संध्या शिरवाडकर)
- महाराणा प्रताप - एक ऐतिहासिक अध्ययन (डॉ. नरसिंह परदेशी-बघेल)
- महाराणा प्रताप यांच्या स्फूर्तिकथा (डॉ. रमाकांत देशपांडे)
चित्रपट
- २०१२ साली बनलेला 'महाराणा प्रताप : द फर्स्ट फ्रीडम फाइटर’ हा महाराणा प्रताप याच्या जीवनावरचा पहिला हिंदी चित्रपट आहे.