Jump to content

"श्रीपाद अमृत डांगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
'''श्रीपाद अमृत डांगे''' ([[ऑक्टोबर १०]], [[इ.स. १८९९]]- [[मे २२]], [[इ.स. १९९१]]) ह्यांनी [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]]ाची १९२५ साली स्थापना केली. ते तत्कालीन [[मुंबई]] प्रांतातील [[दक्षिण मध्य मुंबई]] लोकसभा मतदारसंघातून [[इ.स. १९५७]] आणि [[इ.स. १९६७]] च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले.

कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात.
कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात. भारतीय कामगार चळवळीचे ते अध्वर्यू समजले जातात.
|महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.तसेच भारतीय कामगार चळवळीचे ते अध्वर्यू समजले जातात.
संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.

बानी देशपांडे आणि रोझा देशपांडे या काॅम्रेड डांग्यांच्या मुली. या दोघीनी मिळून आपल्या बडिलांवर 'श्रीपाद अमृत डांगे विविध विचार संग्रह' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

[[वर्ग:भाकपचे नेते]]
[[वर्ग:भाकपचे नेते]]
[[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]]

२३:०४, २८ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

श्रीपाद अमृत डांगे

श्रीपाद अमृत डांगे
टोपणनाव: कॉम्रेड डांगे
जन्म: १० ऑक्टोबर इ.स. १८९९
नाशिक जिल्यातील करंजगाव येथे
मृत्यू: २२ मे, १९९१ (वय ९१)
संघटना: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
धर्म: हिंदू धर्म
प्रभाव: बाळ गंगाधर टिळक
वडील: श्रीपाद
पत्नी: उषाताई श्रीपाद डांगे
अपत्ये: रोझा देशपांडे

श्रीपाद अमृत डांगे (ऑक्टोबर १०, इ.स. १८९९- मे २२, इ.स. १९९१) ह्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १९२५ साली स्थापना केली. ते तत्कालीन मुंबई प्रांतातील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६७ च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले.

कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात. भारतीय कामगार चळवळीचे ते अध्वर्यू समजले जातात. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.

बानी देशपांडे आणि रोझा देशपांडे या काॅम्रेड डांग्यांच्या मुली. या दोघीनी मिळून आपल्या बडिलांवर 'श्रीपाद अमृत डांगे विविध विचार संग्रह' नावाचे पुस्तक लिहिले आहे.