"दलितत्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
== अधिक वाचन== |
== अधिक वाचन== |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
==हे सुद्धा पहा == |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
११:२२, २३ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
हिंदू धर्म समाज व्यवस्थेमध्ये माणसाला माणूस म्हणून स्थान न देता, त्यांच्यात अमानुष अशी विषमता निर्माण करून ठेवली आहे. 'दलितत्व' हे या विषमतेचे अपत्य आहे.
त्यांच्यावर या विषमतावादी समाजव्यवस्थेने पिढ्यांपिढ्या अन्याय केला. तेव्हा या अत्याचाराला विरोध करण्यासाठी शब्द आणि साहित्यकलेला शस्त्र बनविले आहे. १९७० च्या आसपास मागासवर्गीय जातींवरील अत्याचारांनी कळस गाठला. पेरुमल समितीने त्याचा स्पष्ट निर्देश केला. हे प्रकरण ( मागासवर्गीय जातींवरील अत्याचार) इतके गंभीर बनले की २४ मे इ.स. १९७२ ला मधु लिमयेंनी लोकसभेत त्याविरूद्ध आवाज उठविला[१].
संदर्भ पुस्तके
- समकालिन दलित कथा : एक अभ्यास - डॉ. मनोहर सुरवाडे.
अधिक वाचन
- ^ 'ए लोकसभा स्पीच ' जनता मधील संपादकीय, संपादक - एन्.जी.गोरे, XXVII क्रं.२०, ४ जून १९७२
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |