Jump to content

"प्रभाकर कारेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
* हा नाद सोड सोड (मूळ गायक
* हा नाद सोड सोड (मूळ गायक
* वगैरे
* वगैरे

==चरित्र==
प्रभाकर कारेकर यांचे 'स्वर प्रभाकर : पं. प्रभाकर कारेकर यांचा सुरेल जीवनप्रवास' नावाचे चरित्र शास्त्रीय संगीत गायिका [[मंगला खाडिलकर]] यांनी लिहिले आहे. कौशिक प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.


{{DEFAULTSORT:कारेकर, प्रभाकर}}
{{DEFAULTSORT:कारेकर, प्रभाकर}}

१७:५५, २२ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

प्रभाकर कारेकर (जन्म : ४ जुलै १९४४) हे एक भारतीय शास्त्रीय गायक आहेत. ते जितेंंद्र अभिषेकी यांचे शिष्य. कारेकरांनी मराठी संगीत नाटकांतील अनेक पदे गायली आहेत. त्यांनी गायलेले प्रिये पहा हे गीत विशेष प्रसिद्ध झाले. त्यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार मिळाला आहे.

प्रभाकर कारेकर यांनी गायलेली नाट्यगीते

चरित्र

प्रभाकर कारेकर यांचे 'स्वर प्रभाकर : पं. प्रभाकर कारेकर यांचा सुरेल जीवनप्रवास' नावाचे चरित्र शास्त्रीय संगीत गायिका मंगला खाडिलकर यांनी लिहिले आहे. कौशिक प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.