"खय्याम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
No edit summary |
||
ओळ ३७: | ओळ ३७: | ||
}} |
}} |
||
'''खय्याम''' (जन्म : रहोन-पंजाब, १८ फेब्रुवारी १९२७; मृत्यू : १९ ऑगस्ट २०१९) हे भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.. पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले.<ref name="loks_अंदा">{{Cite websantosh | शीर्षक = अंदाज -ए-खय्याम | अनुवादित शीर्षक = | लेखक = जयंत टिळक | काम = Loksatta | दिनांक = 18 फेब्रुवारी 2018 | ॲक्सेसदिनांक = 14-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/lekha-news/articles-in-marathi-on-indian-musical-composer-mohammed-zahur-khayyam-1633305/ | भाषा = Marathi | अवतरण = प्रत्येक गाण्यावर त्या- त्या संगीतकाराची एक अमिट छाप असते. }}</ref> |
'''खय्याम''' (जन्म : रहोन-पंजाब, १८ फेब्रुवारी १९२७; मृत्यू : मुंबई, १९ ऑगस्ट २०१९) हे भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.. पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले.<ref name="loks_अंदा">{{Cite websantosh | शीर्षक = अंदाज -ए-खय्याम | अनुवादित शीर्षक = | लेखक = जयंत टिळक | काम = Loksatta | दिनांक = 18 फेब्रुवारी 2018 | ॲक्सेसदिनांक = 14-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/lekha-news/articles-in-marathi-on-indian-musical-composer-mohammed-zahur-khayyam-1633305/ | भाषा = Marathi | अवतरण = प्रत्येक गाण्यावर त्या- त्या संगीतकाराची एक अमिट छाप असते. }}</ref> |
||
अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले. |
अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले. |
||
==खय्याम यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट== |
==खय्याम यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट== |
||
* आहिस्ता आहिस्ता |
|||
* उमराव जान |
* उमराव जान |
||
* कभी कभी |
* कभी कभी |
||
* त्रिशूल |
* त्रिशूल |
||
* [[थोडीसी बेवफाई, चित्रपट|थोडीसी बेवफाई]] |
* [[थोडीसी बेवफाई, चित्रपट|थोडीसी बेवफाई]] |
||
* दिल ए नादान |
|||
* नूरी |
* नूरी |
||
* बाजार |
* बाजार |
||
ओळ ६०: | ओळ ६२: | ||
* जानेमन तुम कमाल करते हो (त्रिशूल) |
* जानेमन तुम कमाल करते हो (त्रिशूल) |
||
* जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान) |
* जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान) |
||
* तुम अपना रंज ओ गम, |
* तुम अपना रंज ओ गम, अपनी परेशानी मुझे दो (चित्रपट - शगुुन, कवी : [[साहिर लुधियानवी]]) |
||
* तुम्हारे पलकों की चिलमनों में (नाखुंदा) |
* तुम्हारे पलकों की चिलमनों में (नाखुंदा) |
||
* तेरे चेहरे से नजर नहीं हटती (चित्रपट - कभी कभी) |
* तेरे चेहरे से नजर नहीं हटती (चित्रपट - कभी कभी) |
२०:४०, २१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
खय्याम | |
---|---|
जन्म नाव | मोहंमद झहूर खय्याम हाश्मी |
टोपणनाव | खय्याम |
जन्म |
इ.स. १९२७ रहोन, पंजाब, भारत |
मृत्यू |
१९ ऑगस्ट २०१९ जुहू मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | संगीत |
संगीत प्रकार | हिंदी चित्रपटसंगीत |
प्रसिद्ध चित्रपट |
कभी कभी (१९७६) उमराव जान (१९८१) |
खय्याम (जन्म : रहोन-पंजाब, १८ फेब्रुवारी १९२७; मृत्यू : मुंबई, १९ ऑगस्ट २०१९) हे भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.. पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले.[१]
अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.
खय्याम यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट
- आहिस्ता आहिस्ता
- उमराव जान
- कभी कभी
- त्रिशूल
- थोडीसी बेवफाई
- दिल ए नादान
- नूरी
- बाजार
- हीर रांझा (हा खय्याम यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट)
खय्याम यांचे संगीत असलेली प्रसिद्ध गाणी
- आँखों मे हमने आपके सपने सजाए है (चित्रपट - थोडी सी बेवफाई)
- आप की महकी हुई जुल्फों को (चित्रपट - त्रिशूल)
- इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
- कभी कभी मेरे दिल में (चित्रपट - कभी कभी)
- कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता (आहिस्ता आहिस्ता)
- गपुची गपुची गम गम
- चांदनी रात में (दिल ए नादान)
- जानेमन तुम कमाल करते हो (त्रिशूल)
- जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
- तुम अपना रंज ओ गम, अपनी परेशानी मुझे दो (चित्रपट - शगुुन, कवी : साहिर लुधियानवी)
- तुम्हारे पलकों की चिलमनों में (नाखुंदा)
- तेरे चेहरे से नजर नहीं हटती (चित्रपट - कभी कभी)
- दिखाई दिए यूँ
- दिल चीज क्या है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
- देख लो आज हम को
- ना जाने क्या हुआ (दर्द)
- परबतोंके पेडोंपर श्यामका बसेरा
- प्यार का दर्द है (दर्द)
- माना तेरी नज़र में (खानदान)
- मुहब्बत बडे काम की बात है (त्रिशूल)
- मेरे घर आयी एक नन्ही परी (कभी कभी)
- मै पल दो पल का शायर हूँ (चित्रपट - कभी कभी)
- ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
- ये मुलाकात एक बहाना है
- सिमटी हुई ये घडियाँ (चंबल की कसम)
- हजार राहें मुड़ के देखी (थोडी सी बेवफाई)
- हैं कली कली के लब पर
ट्रस्ट
- खय्याम यांच्या पत्नीने - गायिका जगजीत कौर यांनी - नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी आपली सर्व संपती- १२ कोटी रुपये दान दिले आहेत.
पुरस्कार
- उत्तरप्रदेश सरकारचा पहिला संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार
- पद्मभूषण
संदर्भ आणि नोंदी
- ^ जयंत टिळक. Loksatta (Marathi भाषेत) https://www.loksatta.com/lekha-news/articles-in-marathi-on-indian-musical-composer-mohammed-zahur-khayyam-1633305/. 14-03-2018 रोजी पाहिले.
प्रत्येक गाण्यावर त्या- त्या संगीतकाराची एक अमिट छाप असते.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)