"विद्या सिन्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[Image:VidyaSinha.jpg|right|200px|thumb|विद्या सिन्हा]] |
[[Image:VidyaSinha.jpg|right|200px|thumb|विद्या सिन्हा]] |
||
'''विद्या सिन्हा''' ( |
'''विद्या सिन्हा''' (जन्म : मुंबई, १५ नोव्हेंबर १९४७; मृत्यू : [[मुंबई]], १५ ऑगस्ट २०१९) ही एक हिंदी चित्रपटांत काम करणारी भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. विद्या यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यांनी नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यांचे पहिले लग्न वेंकटेश्वर अय्यर यांच्याशी झाले होते. मात्र, दुसऱ्या पतीविरोधात त्यांनी मानसिक व शारीरिक छळाची तक्रार दाखल केली होती. |
||
==विद्या सिन्हा हिचे गाजलेले चित्रपट/मालिका== |
|||
* कबूल है (दूरचित्रवाणी मालिका) |
|||
* काव्यांजली (दूरचित्रवाणी मालिका) |
|||
* कुल्फी कुमार बाजेवाला (दूरचित्रवाणी मालिका) |
|||
* चंद्र नंदिनी (दूरचित्रवाणी मालिका) |
|||
* छोटी सी बात |
|||
* पती पत्नी और वो |
|||
* बॉडीगार्ड |
|||
* रजनीगंधा |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१९:१८, १५ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
विद्या सिन्हा (जन्म : मुंबई, १५ नोव्हेंबर १९४७; मृत्यू : मुंबई, १५ ऑगस्ट २०१९) ही एक हिंदी चित्रपटांत काम करणारी भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. विद्या यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यांनी नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यांचे पहिले लग्न वेंकटेश्वर अय्यर यांच्याशी झाले होते. मात्र, दुसऱ्या पतीविरोधात त्यांनी मानसिक व शारीरिक छळाची तक्रार दाखल केली होती.
विद्या सिन्हा हिचे गाजलेले चित्रपट/मालिका
- कबूल है (दूरचित्रवाणी मालिका)
- काव्यांजली (दूरचित्रवाणी मालिका)
- कुल्फी कुमार बाजेवाला (दूरचित्रवाणी मालिका)
- चंद्र नंदिनी (दूरचित्रवाणी मालिका)
- छोटी सी बात
- पती पत्नी और वो
- बॉडीगार्ड
- रजनीगंधा
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील विद्या सिन्हा चे पान (इंग्लिश मजकूर)