विद्या सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विद्या सिन्हा

विद्या सिन्हा (जन्म : मुंबई, १५ नोव्हेंबर १९४७; - मुंबई, १५ ऑगस्ट २०१९) ही एक हिंदी चित्रपटांत काम करणारी भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. तिचे १९७७ या वर्षात लागोपाठ ६ चित्रपट प्रदर्शित झाले होते.

विद्या सिन्हा हिची दोन लग्ने झाली, पहिले वेंकटेश्वर अय्यर याच्याशी, तर दुसरे नेताजी भीमराव साळुंखे याच्याशी. दोन्ही विवाहांनंतर तिने घटस्फोट घेतला होता.

विद्या सिन्हा हिचे हिंदी चित्रपट/मालिका[संपादन]

 • इन्कार
 • कबूल है (दूरचित्रवाणी मालिका)
 • कर्म
 • काव्यांजली (दूरचित्रवाणी मालिका)
 • किताब
 • कुल्फी कुमार बाजेवाला (दूरचित्रवाणी मालिका)
 • कैदी
 • चंद्र नंदिनी (दूरचित्रवाणी मालिका)
 • छोटी सी बात
 • जीवनमुक्त
 • तुम्हारे लिये
 • पती पत्नी और वो
 • बहूरानी (दूरचित्रवाणी मालिका)
 • बॉडीगार्ड
 • भाभी (दूरचित्रवाणी मालिका)
 • मुक्ती
 • रजनीगंधा
 • सफेद झूट
 • सबूत
 • स्वयंवर
 • हवस

बाह्य दुवे[संपादन]