"प्रदीप शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Removing from Category:Tivenbot using Cat-a-lot |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{लेख उल्लेखनीयता |
{{लेख उल्लेखनीयता |
||
}} |
}} |
||
'''प्रदीप शर्मा''' हे [[मुंबई]]तील एक पोलीस निरीक्षक आहेत. ते ''चकमकफेम'' म्हणून प्रसिद्ध आहेत. |
'''प्रदीप शर्मा''' हे [[मुंबई]]तील एक पोलीस निरीक्षक आहेत. ते ''चकमकफेम'' म्हणून प्रसिद्ध आहेत. १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द नेहमीच वादात राहिली. एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमाण वाढले होते तेव्हा चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांना संपवले. |
||
शर्मा यांचा जवळपास ३१२ चकमकींमध्ये सहभाग होता. त्यांनी आजवर शंभरहून अधिक गुंडांचा एनकाऊंटरमध्ये खात्मा केला आहे, त्यांत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे. प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन [[दाऊद इब्राहिम]]साठी काम करत असल्याचा आरोप होता. [[लखनभैया चकमक|लखनभैया बनावट चकमक]] प्रकरणी त्यांच्यावर २००८ साली निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. |

ओळ ७: | ओळ ७: | ||
नोव्हेंबर २००६ मधील [[लखनभैया चकमक]] बनावट असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील १३ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्माही होते. २०१३ मध्ये मुंबईतील न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले होते. |

प्रदीप शर्मा यांचे निलंबन नऊ वर्षांनी, २४ ऑगस्ट २०१७ रोजी संपले आणि त्यांना त्याच दिवशी ठाणे गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्त केले. |
प्रदीप शर्मा यांचे निलंबन नऊ वर्षांनी, २४ ऑगस्ट २०१७ रोजी संपले आणि त्यांना त्याच दिवशी ठाणे गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्त केले. मात्र त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै २०१९ रोजी तडकाफडकी राजीनामा दिला. |
||
{{DEFAULTSORT:शर्मा, प्रदीप}} |
{{DEFAULTSORT:शर्मा, प्रदीप}} |
१९:१५, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
प्रदीप शर्मा हे मुंबईतील एक पोलीस निरीक्षक आहेत. ते चकमकफेम म्हणून प्रसिद्ध आहेत. १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द नेहमीच वादात राहिली. एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमाण वाढले होते तेव्हा चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांना संपवले.
शर्मा यांचा जवळपास ३१२ चकमकींमध्ये सहभाग होता. त्यांनी आजवर शंभरहून अधिक गुंडांचा एनकाऊंटरमध्ये खात्मा केला आहे, त्यांत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे. प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याचा आरोप होता. लखनभैया बनावट चकमक प्रकरणी त्यांच्यावर २००८ साली निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
नोव्हेंबर २००६ मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील १३ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्माही होते. २०१३ मध्ये मुंबईतील न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले होते.
प्रदीप शर्मा यांचे निलंबन नऊ वर्षांनी, २४ ऑगस्ट २०१७ रोजी संपले आणि त्यांना त्याच दिवशी ठाणे गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्त केले. मात्र त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै २०१९ रोजी तडकाफडकी राजीनामा दिला.