दाऊद इब्राहिम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दाऊद इब्राहिम (रोमन लिपी: Dawood Ibrahim), जन्मनाव शेख दाऊद इब्राहिम कासकर (रोमन लिपी: Sheikh Dawood Ibrahim Kaskar) (२७ डिसेंबर, इ.स. १९५५; मुम्का, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हा मुंबईतील डी-कंपनी नामक संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असलेला कोंकणी मराठी-भारतीय गुन्हेगार आहे. संघटित गुन्हेगारी व बनावटगिरीच्या प्रकरणांसाठी इ.स. १९९३सालापासून इंटरपोल त्याच्या शोधात आहे. याचे वास्तव्य आज अनेक वर्षांपासून कराचीत आहे. मुंबईत याच्या मालकीच्या काही इमारती आहेत, आणि अनेक नातेवाईक आहेत..[१].

हे सुद्धा पहा[संपादन]

कुप्रसिद्ध दहशतवादी

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. "शेख दाऊद हसन - इंटरपोल "वाँटेड" गुन्हेगारांच्या यादीतील नोंद" (इंग्लिश मजकूर). इंटरपोल. १४ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.