"ज.वि. पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४: ओळ २४:
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:इ.स. १९४३ मधील जन्म]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्ते]]
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]

०२:५४, ८ जुलै २०१९ ची आवृत्ती

ज. वि. पवार (जन्म : इ.स. १९४३) हे दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार, विचारवंत आहेत. पवार यांचा जन्म पिलवली (ता. चिपळूण) गावी झाला होता.[१][२][३][४][५][६][७][८]

कारकीर्द

  • आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते
  • 'दलित पँथर' आणि 'सम्यक क्रांती' या संघटनांचे प्रवर्तक
  • चळवळीसंबंधी विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांमध्ये लेखन
  • 'विद्रोही' आणि 'धम्मलिपी' नियतकालिकांचं संपादन
  • 'प्रबुद्ध भारत'चे कार्यकारी संपादक.
  • नामांतर, रिडल्स, एनरॉन, आरक्षण आदी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग
  • इंडियन रिपब्लिकन पार्टीचे मुंबई झोनचे अध्यक्ष.

लेखन (सत्तावीस पुस्तके प्रकाशित)

  1. Annihilation of caste हा ग्रंथ
  2. दलित पैंथर्स : ॲन ऑथोरिटेटिव्ह हिस्ट्री (मूळ इंग्रजी; हिंदी अनुवादक - अशोक झा)
  3. नाकेबंदी (कवितासंग्रह) : इंग्रजी भाषांतर Blockade; अनुवादक प्रा. व्ही.डी. चंदनशिवे.


संदर्भ