"दीपा क्षीरसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
{{संदर्भहीन लेख}} |
{{संदर्भहीन लेख}} |
||
{{लेख उल्लेखनीयता}} |
{{लेख उल्लेखनीयता}} |
||
डाॅ दीपा क्षीरसागर या एक मराठी लेखिका आहेत. |
डाॅ दीपा भारतभूषण क्षीरसागर या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी विषयातल्या एम.ए. पीएच.डी असून [[बीड]]मधील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर काॅलेजच्या प्राचार्य आहेत. |
||
==दीपा क्षीरसागर यांची पुस्तके== |
==दीपा क्षीरसागर यांची पुस्तके== |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
* मैत्र जीवाचे (कथासंग्रह) |
* मैत्र जीवाचे (कथासंग्रह) |
||
* शब्दसागर, अक्षर जागर (ललित) |
* शब्दसागर, अक्षर जागर (ललित) |
||
* संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांची मधुरभक्ती |
* संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांची मधुरभक्ती, वगैरे वगैरे |
||
==पुरस्कार आणि सन्मान== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
||
* बीड येथे २०-२१ जानेवारी २०१८ या कालावधीत झालेल्या ८व्या मराठवाडा [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद. |
* बीड येथे २०-२१ जानेवारी २०१८ या कालावधीत झालेल्या ८व्या मराठवाडा [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद. वगैरे वगैरे |
२२:५०, १७ जून २०१९ ची नवीनतम आवृत्ती
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
डाॅ दीपा भारतभूषण क्षीरसागर या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी विषयातल्या एम.ए. पीएच.डी असून बीडमधील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर काॅलेजच्या प्राचार्य आहेत.
दीपा क्षीरसागर यांची पुस्तके
[संपादन]- आई (कविता आणि समीक्षा)
- झाले मोकळे आकाश (वैचारिक)
- मागे वळून पाहताना.... (डाॅ. सुहासिनी इर्लेकर यांचे चरित्र, सहलेखिका - अलका चिडगोपकर)
- मैत्र जीवाचे (कथासंग्रह)
- शब्दसागर, अक्षर जागर (ललित)
- संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांची मधुरभक्ती, वगैरे वगैरे
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]- बीड येथे २०-२१ जानेवारी २०१८ या कालावधीत झालेल्या ८व्या मराठवाडा मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. वगैरे वगैरे