दीपा क्षीरसागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


डाॅ दीपा भारतभूषण क्षीरसागर या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी विषयातल्या एम.ए. पीएच.डी असून बीडमधील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर काॅलेजच्या प्राचार्य आहेत.

दीपा क्षीरसागर यांची पुस्तके[संपादन]

  • आई (कविता आणि समीक्षा)
  • झाले मोकळे आकाश (वैचारिक)
  • मागे वळून पाहताना.... (डाॅ. सुहासिनी इर्लेकर यांचे चरित्र, सहलेखिका - अलका चिडगोपकर)
  • मैत्र जीवाचे (कथासंग्रह)
  • शब्दसागर, अक्षर जागर (ललित)
  • संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांची मधुरभक्ती, वगैरे वगैरे

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]