"गणोजी शिर्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{इतिहासलेखन}}
{{इतिहासलेखन}}
'''गणोजी शिर्के''' हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यातील]] एक सरदार होते. हे महाराणी [[येसूबाई|येसूबाईंचे]] भाऊ व शिवाजी महाराजांचे जावई होते.
'''गणोजी शिर्के''' हा [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यातील]] एक वतनदार होता. हा संभाजीची पत्नी [[येसूबाई|येसूबाईंचा]] भाऊ व शिवाजी महाराजांचा जावई होता. त्याच्या बायकोचे नाव राजकुंवर.

ज्या वेळी संभाजीने शिरक्यांचे शिरकाण केले त्यावेळी मराठयांना सोडून गणोजी उघडपणे मोगलांस मिळाला. पुढे राजाराममहाराज हे जिंजीस वेढयात सांपडले असता गणोजी वेढा घालणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्यातच होता. जिंजी किल्ल्याच्या नैर्ॠत्येत याचे पथक व मोर्चा होता. त्याला आपल्याकडे वळविण्यासाठी किल्ल्यातून खंडोबल्लाळ त्याच्याकडे गेला. प्रथम गणोजीने त्याचे म्हणणे कबूल केले नाहीं. शिर्क्यांचे दाभोळचे वंशपरंपरागत वतन चिटणिसांकडे होते. ते गणोजीने मागितल्यावरून खंडोबाने ते त्याच्या स्वाधीन केले. त्याशिवाय शिर्क्यांनां भोर प्रांतांत तीन व रत्नागिरी परगण्यांत पाच गांवे इनाम मिळाली. तेव्हां आपल्या आप्तांचा कबिला या मिषाने गणोजीनें राजाराममहाराजांना किल्ल्यावरून खाली उतरवून आपल्या गोटात घेतलें व दुसरे दिवशीं शिकारीच्या निमित्तानें त्यांना त्यानें काही कोसांवर असलेल्या धनाजीच्या सैन्यांत नेऊन पोहोंचविले (१६९७ डिसेंबर). पुढें गणोजी हा मराठयांकडे येऊन मिळाला. याचा मुलगा पिलाजी हाही इतिहासांत प्रसिद्ध आहे.

हा तोच गणोजी शिर्के ज्याने संभाजी महाराजांना दगाफटका केला.
हा तोच गणोजी शिर्के ज्याने संभाजी महाराजांना दगाफटका केला.
गणोजी शिर्के यांना महाराष्ट्र नेहमीच एक धोकेबाज म्हणून लक्षात ठेवेल.
गणोजी शिर्के यांना महाराष्ट्र नेहमीच एक धोकेबाज म्हणून लक्षात ठेवेल.
शिर्के ह्याचे कृत्य मराठा साम्राज्यातील एक लाजीरवाणी बाब राहील.
शिर्के ह्याचे कृत्य मराठा साम्राज्यातील एक लाजिरवाणी बाब राहील.
त्याने मराठ्यांना सोडून औरंगजेबला मदत केली तेही संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी.
त्याने मराठ्यांना सोडून औरंगजेबला मदत केली, तेही संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी.
त्याच्याचमुळे संभाजी महाराजांना कैद झाली.
त्याच्यामुळे संभाजी महाराजांना कैद करून त्यांचा छळ करण्यात आला. परंतु संभाजी महाराज आजही लोकांच्या मनामनात आहेत .तुम्ही लोकांना मारू शकता परंतु त्यांचे विचार नेहमीच अमर असतात.
शिर्के सारखे खूप येतील परंतु संभाजी महाराजांचा विचार ते कधीच मनातून काढू शकणार नाहीत.

२०:४२, ८ जून २०१९ ची आवृत्ती

गणोजी शिर्के हा मराठा साम्राज्यातील एक वतनदार होता. हा संभाजीची पत्नी येसूबाईंचा भाऊ व शिवाजी महाराजांचा जावई होता. त्याच्या बायकोचे नाव राजकुंवर.

ज्या वेळी संभाजीने शिरक्यांचे शिरकाण केले त्यावेळी मराठयांना सोडून गणोजी उघडपणे मोगलांस मिळाला. पुढे राजाराममहाराज हे जिंजीस वेढयात सांपडले असता गणोजी वेढा घालणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्यातच होता. जिंजी किल्ल्याच्या नैर्ॠत्येत याचे पथक व मोर्चा होता. त्याला आपल्याकडे वळविण्यासाठी किल्ल्यातून खंडोबल्लाळ त्याच्याकडे गेला. प्रथम गणोजीने त्याचे म्हणणे कबूल केले नाहीं. शिर्क्यांचे दाभोळचे वंशपरंपरागत वतन चिटणिसांकडे होते. ते गणोजीने मागितल्यावरून खंडोबाने ते त्याच्या स्वाधीन केले. त्याशिवाय शिर्क्यांनां भोर प्रांतांत तीन व रत्नागिरी परगण्यांत पाच गांवे इनाम मिळाली. तेव्हां आपल्या आप्तांचा कबिला या मिषाने गणोजीनें राजाराममहाराजांना किल्ल्यावरून खाली उतरवून आपल्या गोटात घेतलें व दुसरे दिवशीं शिकारीच्या निमित्तानें त्यांना त्यानें काही कोसांवर असलेल्या धनाजीच्या सैन्यांत नेऊन पोहोंचविले (१६९७ डिसेंबर). पुढें गणोजी हा मराठयांकडे येऊन मिळाला. याचा मुलगा पिलाजी हाही इतिहासांत प्रसिद्ध आहे.

हा तोच गणोजी शिर्के ज्याने संभाजी महाराजांना दगाफटका केला. गणोजी शिर्के यांना महाराष्ट्र नेहमीच एक धोकेबाज म्हणून लक्षात ठेवेल. शिर्के ह्याचे कृत्य मराठा साम्राज्यातील एक लाजिरवाणी बाब राहील. त्याने मराठ्यांना सोडून औरंगजेबला मदत केली, तेही संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी. त्याच्याचमुळे संभाजी महाराजांना कैद झाली.