"पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ९: | ओळ ९: | ||
* प्रतापगडचा रणसंग्राम (धन्य ! धन्य ! शिवराय जाहला धर्मरक्षणा अवतार।...) |
* प्रतापगडचा रणसंग्राम (धन्य ! धन्य ! शिवराय जाहला धर्मरक्षणा अवतार।...) |
||
* वीरमणि बाजीप्रभु देशपांडे (धन्य धन्य बाजी रणवीर। धन्य अवतार।... ) |
* वीरमणि बाजीप्रभु देशपांडे (धन्य धन्य बाजी रणवीर। धन्य अवतार।... ) |
||
* वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात् पुरंदरचा वेढा (ज्याच्या कबंधानं भूतळी । तीनशें जण बळी । घेतले पुरंदरीं । मुरारबाजी धन्य धन्य सरदार ॥...) |
|||
* राजमाता जिजाबाई (सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा।...) |
* राजमाता जिजाबाई (सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा।...) |
||
* शाहिस्तेखानाचा पराभव (नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान...) |
* शाहिस्तेखानाचा पराभव (नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान...) |
१७:०७, ५ जून २०१९ ची आवृत्ती
पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर (२८ डिसेंबर, इ.स. १९०३ - ??) हे एक मराठी पोवाडेकार होते. स्वतःचे लिहिलेले पोवाडे ते रंगमंचावर गाऊन सादर करीत.
पां.द. खाडिलकरांनी रचलेले पोवाडे
- कल्याणचा खजिना लूट (शपथ घेतली शिवराजानं राज्य हिंदवी करण्याची।..)
- झाशीच्या राणीचा पोवाडा
- ठकास महाठक (महाठक ठका भेटला। अजब युक्तीला।...)
- वीररत्न तानाजीराव मालुसरे (स्वातंत्र्यसंगरीं अर्पुनि शिरकमलाला, स्वातंत्र्यदेविच्या पदीं लीन जो झाला...)
- ताब्यात आला गड परी सिंह तो गेला! ॥ (तानाजीचा आणखी एक पोवाडा)
- प्रतापगडचा रणसंग्राम (धन्य ! धन्य ! शिवराय जाहला धर्मरक्षणा अवतार।...)
- वीरमणि बाजीप्रभु देशपांडे (धन्य धन्य बाजी रणवीर। धन्य अवतार।... )
- वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात् पुरंदरचा वेढा (ज्याच्या कबंधानं भूतळी । तीनशें जण बळी । घेतले पुरंदरीं । मुरारबाजी धन्य धन्य सरदार ॥...)
- राजमाता जिजाबाई (सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा।...)
- शाहिस्तेखानाचा पराभव (नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान...)
- शिवप्रतिज्ञा (शिव छत्रपतीची कीर्ती। गाऊ दिनराती ।येईल मग स्फूर्ती । जाई भयभीति सारी विलयाला ! ॥
- शिवरायांचे पुण्यस्मरण (पन्नास वर्षे अखंड झुंजुनि राज्य हिंदवी स्थापियलें।...)
- संभाजी महाराजांचा पोवाडा
- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पोवाडा
- नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पोवाडा