"नारायण मल्हार जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Rishikesh08G (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
ना. म. जोशी हे प्रार्थना समाजाचे सेवक होते. त्यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी इ.स. १९११ मध्ये बॉम्बे सोशल |
ना. म. जोशी हे प्रार्थना समाजाचे सेवक होते. त्यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी इ.स. १९११ मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली. ना.म. जोशी यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचे कार्य केले. |
||
==एन.एम. जोशी मार्ग== |
|||
मुंबईतील भायखळा आणि प्रभादेवी ही ठिकाणे जोडणाऱ्या डिलाईल (Delisle) रोड नावाच्या महत्त्वाच्या रोडचे नाव बदलून ते कधीकाळी ना.म. जोशी मार्ग झाले असले तरी नागरिक, टॅक्सीचालक त्याला जुन्या नावानेच ओळखतात. हा चार किलोमीटर लांबीचा राजमार्ग सेंट्रल रेल्वेच्या रुळांना जवळजवळ समांतर धावतो. त्याच्या मार्गावर भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परळ, एलफिन्स्टन रोड आणि लोअर परेल ही पाच रेल्वे स्टेशने येतात. |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१४:४७, २२ मे २०१९ ची आवृत्ती
नारायण मल्हार जोशी (५ जून, १८७९ – ३० मे, १९५५) हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक होते.[ चित्र हवे ]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ना. म. जोशी हे प्रार्थना समाजाचे सेवक होते. त्यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी इ.स. १९११ मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली. ना.म. जोशी यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचे कार्य केले.
एन.एम. जोशी मार्ग
मुंबईतील भायखळा आणि प्रभादेवी ही ठिकाणे जोडणाऱ्या डिलाईल (Delisle) रोड नावाच्या महत्त्वाच्या रोडचे नाव बदलून ते कधीकाळी ना.म. जोशी मार्ग झाले असले तरी नागरिक, टॅक्सीचालक त्याला जुन्या नावानेच ओळखतात. हा चार किलोमीटर लांबीचा राजमार्ग सेंट्रल रेल्वेच्या रुळांना जवळजवळ समांतर धावतो. त्याच्या मार्गावर भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परळ, एलफिन्स्टन रोड आणि लोअर परेल ही पाच रेल्वे स्टेशने येतात.