Jump to content

"राग बैरागी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८: ओळ ८:
* ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था (गायक आणि संगीतकार [[श्रीधर फडके]])
* ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था (गायक आणि संगीतकार [[श्रीधर फडके]])
* गर्द सभोती रान साजणी (नाट्यगीत, संगीत मत्स्यगंधा, कवि - [[बालकवी]], गायिका - [[आशालता वाबगावकर]], संगीत - पं. [[जितेंद्र अभिषेकी]])
* गर्द सभोती रान साजणी (नाट्यगीत, संगीत मत्स्यगंधा, कवि - [[बालकवी]], गायिका - [[आशालता वाबगावकर]], संगीत - पं. [[जितेंद्र अभिषेकी]])
* तेरे बिना जिया ना लागे (चित्रपट पर् देके पीछे, संगीतकार [[शंकर जयलिशन]], गायिका [[लता मंगेशकर]])
* पैल तो गे काऊ कोकताहे (अभंग, संत [[ज्ञानेश्वर]], गायिका- [[लता मंगेशकर]], संगीत - पं. [[हृदयनाथ मंगेशकर]])
* पैल तो गे काऊ कोकताहे (अभंग, संत [[ज्ञानेश्वर]], गायिका- [[लता मंगेशकर]], संगीत - पं. [[हृदयनाथ मंगेशकर]])
* मैं एक राजा हूँ (चित्रपट - उपहार, संगीत [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]], गायक[[ मोहम्मद रफी]]]])





१८:१८, १७ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

बैरागी
थाट भैरव
प्रकार हिंदुस्तानी
जाती औडव औडव
स्वर
आरोह सा रे' म प नि' सां
अवरोह सां नि' प म रे' सा
वादी स्वर
संवादी स्वर सा
पकड
गायन समय दिवसाचा पहिला प्रहर
गायन ऋतू
समप्रकृतिक राग
उदाहरण ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था
गायक आणि संगीत श्रीधर फडके
इतर वैशिष्ट्ये (वरील चौकटीत स्वरानंतर असलेले
' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.
तार सप्तकातील स्वरावर
टिंब दिलेले आहे.)

राग बैरागी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

ह्या रागाला बैराग किंवा बैरागी भैरव असेही म्हणतात. प्रसिद्ध सतार वादक पं रविशंकर यांना हा राग लोकप्रिय करण्याचे श्रेय दिले जाते. []


बैरागी रागातील काही गाणी




संदर्भ

  1. ^ नादवेध - सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले. पुणे: राजहंस प्रकाशन. २०१३. p. 25. ISBN 81-7434-332-6.