"चेटीचंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
आर्या जोशी (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:Jhulelal hindu deity.jpg|thumb|सिंधी समाजाची देवता झुलेलाल]] |
[[File:Jhulelal hindu deity.jpg|thumb|सिंधी समाजाची देवता झुलेलाल]] |
||
⚫ | चेटीचंड हा सिंधीभाषक लोकांचा नववर्ष स्वागताचा सण आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7Wd_BAAAQBAJ&pg=PA120&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Contemporary Hinduism|last=Kumar|first=P. Pratap|date=2014-09-11|publisher=Routledge|isbn=9781317546368|language=en}}</ref>सिंधी भाषेत चेट हा शब्द [[चैत्र]] महिना या अर्थी येतो. |
||
चेटीचंड हा सिंधी समाजातील नववर्ष |
|||
⚫ | |||
⚫ | स्वागताचा सण आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7Wd_BAAAQBAJ&pg=PA120&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Contemporary Hinduism|last=Kumar|first=P. Pratap|date=2014-09-11|publisher=Routledge|isbn=9781317546368|language=en}}</ref>सिंधी भाषेत चेट हा शब्द [[चैत्र]] महिना या अर्थी येतो. |
||
⚫ | |||
==स्वरूप== |
==स्वरूप== |
||
उधेरोलाल किंवा झुलेलाल या सांप्रदायिक देवतेचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो.ही देवता म्हणजे |
उधेरोलाल किंवा झुलेलाल या सांप्रदायिक देवतेचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. ही देवता म्हणजे वरुण देवता होय. जलाची देवता म्हणून तिची पूजा केली जाते. जलाची पूजा करण्यासाठी चेटीचंडच्या दिवशी पाण्याच्या साठ्याला [[दूध]],पीठ आणि [[तांदूळ]] असे एकत्र मिश्रण अर्पण करतात. [[नदी]] किंवा [[विहीर]] अशा ठिकाणी जाऊन अशी पूजा होते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=L2xlDwAAQBAJ&pg=PT123&dq=chetichand&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj_7oSEh67hAhXB6nMBHfDaC6cQ6AEILDAB#v=onepage&q=chetichand&f=false|title=Sindhi Roots & Rituals - Part 2|last=DADUZEN|first=Dayal N. Harjani aka|date=2018-07-18|publisher=Notion Press|isbn=9781642494808|language=en}}</ref> |
||
या दिवशी जलाची पूजा करण्यासाठी [[दूध]],पीठ आणि [[तांदूळ]] असे एकत्र मिश्रण अर्पण केले जाते.[[नदी]]वर किंवा [[विहीर]] अशा ठिकाणी जाऊन अशी पूजा केली जाते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=L2xlDwAAQBAJ&pg=PT123&dq=chetichand&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj_7oSEh67hAhXB6nMBHfDaC6cQ6AEILDAB#v=onepage&q=chetichand&f=false|title=Sindhi Roots & Rituals - Part 2|last=DADUZEN|first=Dayal N. Harjani aka|date=2018-07-18|publisher=Notion Press|isbn=9781642494808|language=en}}</ref> |
|||
काही व्यापारी या दिवशी नव्या |
काही व्यापारी या दिवशी नव्या खातेवहीची पूजा करतात.<ref name=":0" /> |
||
सिंधी |
सिंधी लोक या दिवशी नृत्याचा आनंद घेतात,एकत्र येऊन परस्परांना शुभेच्छा देतात. या दिवशी झुलेलाल या देवतेची मूर्ती घेऊन मिरवणूक काढतात. मनोरंजनासाठी जत्रांचे आयोजन केले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ljbS-I5Y8WMC&pg=PA62&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Cosmopolitan Connections: The Sindhi Diaspora, 1860-2000|last=Falzon|first=Mark-Anthony|date=2004|publisher=BRILL|isbn=9789004140080|language=en}}</ref> |
||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१७:४१, १ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
चेटीचंड हा सिंधीभाषक लोकांचा नववर्ष स्वागताचा सण आहे.[१]सिंधी भाषेत चेट हा शब्द चैत्र महिना या अर्थी येतो. ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात गुढी पाडव्याच्या दिवशी येतो. चैत्रीचांद या मूळ शब्दाचा चेटीचंड हा अपभ्रंश आहे.
स्वरूप
उधेरोलाल किंवा झुलेलाल या सांप्रदायिक देवतेचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. ही देवता म्हणजे वरुण देवता होय. जलाची देवता म्हणून तिची पूजा केली जाते. जलाची पूजा करण्यासाठी चेटीचंडच्या दिवशी पाण्याच्या साठ्याला दूध,पीठ आणि तांदूळ असे एकत्र मिश्रण अर्पण करतात. नदी किंवा विहीर अशा ठिकाणी जाऊन अशी पूजा होते.[२]
काही व्यापारी या दिवशी नव्या खातेवहीची पूजा करतात.[२] सिंधी लोक या दिवशी नृत्याचा आनंद घेतात,एकत्र येऊन परस्परांना शुभेच्छा देतात. या दिवशी झुलेलाल या देवतेची मूर्ती घेऊन मिरवणूक काढतात. मनोरंजनासाठी जत्रांचे आयोजन केले जाते.[३]
संदर्भ
- ^ Kumar, P. Pratap (2014-09-11). Contemporary Hinduism (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781317546368.
- ^ a b DADUZEN, Dayal N. Harjani aka (2018-07-18). Sindhi Roots & Rituals - Part 2 (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 9781642494808.
- ^ Falzon, Mark-Anthony (2004). Cosmopolitan Connections: The Sindhi Diaspora, 1860-2000 (इंग्रजी भाषेत). BRILL. ISBN 9789004140080.