Jump to content

"किरण गुरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: किरण अनंत गुरव हे एक मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. त्यांच्य...
(काही फरक नाही)

१४:३२, २८ मार्च २०१९ ची आवृत्ती

किरण अनंत गुरव हे एक मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. त्यांच्या 'श्रीलिपी' या पुस्तकातील 'वडाप' या कथेचा कोल्हापूर विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.

किरण गुरव यांनी लिहिलेली पुस्तके

  • आघात (कादंबरी)
  • कथा देवाची व्यथा मानवाची (कादंबरी)
  • जुगाड (कादंबरी)
  • बाळूच्या अवस्थांतराची डायरी (कथासंग्रह)
  • राखीव सावल्यांचा खेळ (कथासंग्रह)
  • श्रीलिपी (कथासंग्रह)

किरण गुरव यांना मिळालेले पुरस्कार

  • जळगाव येथील भँवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचा सन २०१६-१७चा ना.धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखन पुरस्कार.
  • दिल्लीच्या साहित्य अकादमीतर्फे बडोद्यात आयोजित झालेल्या कार्यशाळेत कथावाचनासाठी निमंत्रण..
  • महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) व साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ललित पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा ग.ल. ठोकळ पुरस्कार
  • मुंबई मराठी साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार
  • शरद प्रकाशनाचा बाबूराव बागूल पुरस्कार
  • सुभाष भेंडे पुरस्कार