"महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (छत्रपती संभाजीनगर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद''', (एमएनएलयू औरंग...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२२:५६, २७ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद, (एमएनएलयू औरंगाबाद, एमएनएलयूए) हे औरंगाबाद येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, नंतर महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेले हे तिसरे आणि अंतिम विद्यापीठ आहे. भारतातील हे २१ व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कुलपती रंजन गोगोई आहेत, जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, आणि कुलगुरू एस. सूर्य प्रकाश आहेत.