"न्हावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Barber.jpg|250px|thumb|right|न्हावी]]
[[चित्र:Barber.jpg|250px|thumb|right|न्हावी]]
'''न्हावी''' म्हणजे लॊकांचे केस कापणाचा व्यवसाय करणारा माणूस. याला नापिक, नाभिक, वारीक असेही शब्द आहेत. संत सेना महाराज न्हाव्याचा प्रसिद्ध अभंग :<br/>
'''न्हावी''' म्हणजे केशकर्तन करणारा समाज.
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।


विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
[[जिवाजी महाले]] हा बलुतेदार न्हावी घराण्यातील होता.


उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।

भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।

चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

शिवाजीचा मावळा [[जिवा महाला]] हा बलुतेदार न्हावी घराण्यातील होता.




महाराष्ट्रात अनेक बलुतेदारांपैकी हा एक समाज ज्याचा महत्व खूप आहे.


न्हाव्ही म्हणजेच '''नाभिक'''


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१३:०१, २६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

न्हावी

न्हावी म्हणजे लॊकांचे केस कापणाचा व्यवसाय करणारा माणूस. याला नापिक, नाभिक, वारीक असेही शब्द आहेत. संत सेना महाराज न्हाव्याचा प्रसिद्ध अभंग :
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।

विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।

उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।

भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।

चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

शिवाजीचा मावळा जिवा महाला हा बलुतेदार न्हावी घराण्यातील होता.