"संत साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
ही अनेक आहेत. |
ही अनेक आहेत. त्यांमधली संत साहित्य संमेलन, [[जागतिक संत साहित्य संमेलन]], [[अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन|बहुजन संत साहित्य संमेलन]], [[अखिल भारतीय संत साहित्य संमेलन|मराठी संत साहित्य संमेलन]], [[विश्व संत साहित्य संमेलन]] आणि [[अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन]], सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन, [[गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन]], [[तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन]], [राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन]], [[राष्ट्रसंत विचारकृती संमेलन]] ही महत्त्वाची संमेलने आहेत. |
||
* वारकरी साहित्य परिषद (महारष्ट्र) आणि डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान (नागपूर) यांच्या तर्फे ७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अर्जुनी-मोरगांव येथे १५-१६ |
* वारकरी साहित्य परिषद (महारष्ट्र) आणि डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान (नागपूर) यांच्या तर्फे ७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अर्जुनी-मोरगांव येथे १५-१६-१७ फेब्रुवारी २०१८ या काळात होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर असतील. |
||
* पहिले सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन हे [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]] वरोरा येथे २०१२ साली झाले होते. [[फकरुद्दीन बेन्नूर]] संमेलनाध्यक्ष होते. |
|||
==हेसुद्धा पहा== |
==हेसुद्धा पहा== |
१५:४३, १५ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
ही अनेक आहेत. त्यांमधली संत साहित्य संमेलन, जागतिक संत साहित्य संमेलन, बहुजन संत साहित्य संमेलन, मराठी संत साहित्य संमेलन, विश्व संत साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन, सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन, गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन, तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन, [राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन]], राष्ट्रसंत विचारकृती संमेलन ही महत्त्वाची संमेलने आहेत.
- वारकरी साहित्य परिषद (महारष्ट्र) आणि डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान (नागपूर) यांच्या तर्फे ७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अर्जुनी-मोरगांव येथे १५-१६-१७ फेब्रुवारी २०१८ या काळात होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर असतील.
- पहिले सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन हे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे २०१२ साली झाले होते. फकरुद्दीन बेन्नूर संमेलनाध्यक्ष होते.