Jump to content

"खंडाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''खंडाळा''' हे महाराष्ट्रामधील एक पर्यटनस्थळ आहे व ते पश्चिम घाटात स्थित आहे. हे [[लोणावळा|लोणावळ्यापासून]] सुमारे ३ किमी अंतरावर आहे. तसेच हे ठिकाण [[खोपोली]]पासून १२ किमी अंतरावर आहे तर [[कर्जत]]पासून सुमारे ३३.५ किमी इतक्या अंतरावर आहे.
'''खंडाळा''' हे महाराष्ट्रामधील एक पर्यटनस्थळ आहे व ते भारताच्या पश्चिम घाटात आहे. हे [[लोणावळा|लोणावळ्यापासून]] सुमारे ३ किमी अंतरावर, [[खोपोली]]पासून १२ किमी अंतरावर, तर [[कर्जत]]पासून सुमारे ३३.५ किमी इतक्या अंतरावर आहे.


ते भोर घाटाच्या वरच्या टोकास आहे तसेच [[मुंबई–पुणे–मुंबई द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावर]] आहे, जो [[मुंबई]] व [[पुणे]] या दोन शहरांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.
ते भोर घाटाच्या वरच्या टोकास आहे तसेच [[मुंबई–पुणे–मुंबई द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावर]] आहे. हा घाट [[मुंबई]] व [[पुणे]] या दोन शहरांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.

सातारा जिल्ह्यातही एक खंडाळा आहे. तेथे त्या नावाचा तालुका आणि गावही आहे.


[[वर्ग:थंड हवेची ठिकाणे]]
[[वर्ग:थंड हवेची ठिकाणे]]

२२:२४, ११ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

खंडाळा हे महाराष्ट्रामधील एक पर्यटनस्थळ आहे व ते भारताच्या पश्चिम घाटात आहे. हे लोणावळ्यापासून सुमारे ३ किमी अंतरावर, खोपोलीपासून १२ किमी अंतरावर, तर कर्जतपासून सुमारे ३३.५ किमी इतक्या अंतरावर आहे.

ते भोर घाटाच्या वरच्या टोकास आहे तसेच मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावर आहे. हा घाट मुंबईपुणे या दोन शहरांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.

सातारा जिल्ह्यातही एक खंडाळा आहे. तेथे त्या नावाचा तालुका आणि गावही आहे.