लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही लेखांत तोच मजकूर आढळतो. या पानांवर प्रत्येक गावाविषयीची माहिती घालावी किंवा दोन्ही लेख एकात विलीन करावे.
अभय नातू (चर्चा) ०२:४१, ५ जुलै २०१५ (IST)[reply]