"बेळगुंदी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: बेळगाव जिल्ह्यातील बाळेकुंद्री येथे दरवर्षी मराठी साहित्य संम... |
(काही फरक नाही)
|
२१:२३, १० डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
बेळगाव जिल्ह्यातील बाळेकुंद्री येथे दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरते. री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे असेच एक संमेलन ९ डिसेंबर २०१८ रोजी भरले होते. नागनाथ कोत्तापल्ले संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन अनुक्रमाने १३वे होते.
पहा : साहित्य संमेलने