Jump to content

"विनया खडपेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १: ओळ १:
'''विनया खडपेकर''' या एक [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका आहेत. त्या [[राजहंस प्रकाशन|राजहंस प्रकाशनामध्ये]] एक संपादक आहेत.
'''विनया खडपेकर''' या एक [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका आहेत. त्या [[राजहंस प्रकाशन|राजहंस प्रकाशनामध्ये]] एक संपादक आहेत.


राजहंसने प्रकाशित केलेल्या [[पार्वतीबाई आठवले]] यांच्या ''माझी कहाणी'' या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीसाठी विनया खडपेकर यांची प्रस्तावना आहे.
राजहंसने प्रकाशित केलेल्या [[पार्वतीबाई आठवले]] यांच्या ''माझी कहाणी'' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी विनया खडपेकर यांची प्रस्तावना आहे.


==पुस्तके==
==पुस्तके==
* एक होती बाय (शांता आपटे यांचे चरित्र, अनुवादित; मूळ लेखक - सुरेन आपटे)
* एक होती बाय (शांता आपटे यांचे चरित्र, अनुवादित; मूळ लेखक - सुरेन आपटे)
* देश माझा मी देशाचा (अनुवादित, सहअनुवादक - माधव भंडारी, आनंद हर्डीकर, सदानंद बोरसे, सुजाता देशमुख; मूळ लेखक - लालकृष्ण अडवाणी)
* निवडक शकुंतला परांजपे (संपादन)
* निवडक शकुंतला परांजपे (संपादन)
* सूत्रचालक (कादंबरी)
* स्त्रीस्वातंत्र्यवादिनी : विसाव्या शतकातील परिवर्तन
* ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर
* ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर



१८:४१, २१ नोव्हेंबर २०१८ ची नवीनतम आवृत्ती

विनया खडपेकर या एक मराठी लेखिका आहेत. त्या राजहंस प्रकाशनामध्ये एक संपादक आहेत.

राजहंसने प्रकाशित केलेल्या पार्वतीबाई आठवले यांच्या माझी कहाणी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी विनया खडपेकर यांची प्रस्तावना आहे.

पुस्तके

[संपादन]
  • एक होती बाय (शांता आपटे यांचे चरित्र, अनुवादित; मूळ लेखक - सुरेन आपटे)
  • देश माझा मी देशाचा (अनुवादित, सहअनुवादक - माधव भंडारी, आनंद हर्डीकर, सदानंद बोरसे, सुजाता देशमुख; मूळ लेखक - लालकृष्ण अडवाणी)
  • निवडक शकुंतला परांजपे (संपादन)
  • सूत्रचालक (कादंबरी)
  • स्त्रीस्वातंत्र्यवादिनी : विसाव्या शतकातील परिवर्तन
  • ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर

पुरस्कार

[संपादन]
  • महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार (२००७-०८) - ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर