"लालन सारंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ७७: | ओळ ७७: | ||
* बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती |
* बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती |
||
* मी आणि माझ्या भूमिका |
* मी आणि माझ्या भूमिका |
||
==कार्यक्रम== |
|||
* लालन सारंग 'मी आणि माझ्या भूमिका' हा कार्यक्रम करीत असत. |
|||
==पुरस्कार आणि सन्मान== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
१०:४८, १० नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
लालन सारंग | |
---|---|
जन्म |
लालन सारंग २६-१२-१९४१ गोवा |
मृत्यू |
०९-११-२०१८ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
पती | कमलाकर सारंग |
लालन सारंग - माहेरच्या पैंगणकर (जन्म : गोवा, २६ डिसेंबर १९४१; मृत्यू : पुणे, ९ नोव्हेंबर २०१८) या एक मराठी नाट्यअभिनेत्री होत्या. इ.स. १९६८पासून त्या नाट्यक्षेत्रात होत्या.
‘अभिषेक’ व ‘कलारंजन’ या त्यांच्या घरच्या नाट्यसंस्था होत्या. ह्या संस्थांच्या नाटकांतही लालन सारंग यांनी भूमिका केल्या.
लालन सारंग यांची गाजलेली नाटके (कंसात नाटकातील भूमिका)
- आक्रोश (वनिता)
- आरोप (मोहिनी)
- उद्याचा संसार ()
- उंबरठ्यावर माप ठेविले ()
- कमला (सरिता)
- कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय)
- खोल खोल पाणी (चंद्राक्का)
- गिधाडे (माणिक)
- घरकुल()
- घरटे अमुचे छान (विमल)
- चमकला ध्रुवाचा तारा ()
- जंगली कबुतर (गुल)
- जोडीदार (शरयू)
- तो मी नव्हेच ()
- धंदेवाईक (चंदा)
- बिबी करी सलाम()
- बेबी (अचला)
- बुवा तेथे बाया
- मी मंत्री झालो ()
- मोरूची मावशी
- रथचक्र ('ती' ब्राह्मण स्त्री)
- राणीचा बाग
- लग्न
- लग्नाची बेडी ()
- सखाराम बाइंडर (चंपा)
- संभूसांच्या चाळीत ()
- सहज जिंकी मना (मुक्ता)
- सूर्यास्त (जनाई)
- स्टील फ्रेम (हिंदी)
- स्वयम्
चित्रपट
- सामना
- हा खेळ सावल्यांचा
दूरचित्रवाणी मालिका
- रथचक्र (हिंदी)
लालन सारंग यांनी लिहिलेली पुस्तके
- जगले जशी
- नाटकांमागील नाट्य
- बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती
- मी आणि माझ्या भूमिका
कार्यक्रम
- लालन सारंग 'मी आणि माझ्या भूमिका' हा कार्यक्रम करीत असत.
पुरस्कार आणि सन्मान
- लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार मिळाला होता..
- पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
- इ.स. २००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार (२४ जानेवारी, २०१७)