"काशीनाथ घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. '''काशीनाथ घाणेकर''' ([[इ.स. १९४०|१९४०]] - [[२ मार्च]], [[इ.स. १९८६|१९८६]]) हे एक मराठी |
डॉ. '''काशीनाथ घाणेकर''' ([[इ.स. १९४०|१९४०]] - [[२ मार्च]], [[इ.स. १९८६|१९८६]]) हे एक दंतवैद्यक असून मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते होते. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथंच्या पहिल्या पत्नी. त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले. कांचन घाणेकरांनी दोघांच्या सहजीवनावर 'नाथ हा माझा' नावाचे पुस्तक लिहिले आहे. इरावती घाणेकर या पुढे डाॅ. इरावती भिडे झाल्या. |
||
==काशीनाथ घाणेकर यांची भूमिका असलेली नाटके== |
==काशीनाथ घाणेकर यांची भूमिका असलेली नाटके== |
१८:५४, ७ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती
डॉ. काशीनाथ घाणेकर (१९४० - २ मार्च, १९८६) हे एक दंतवैद्यक असून मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते होते. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथंच्या पहिल्या पत्नी. त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले. कांचन घाणेकरांनी दोघांच्या सहजीवनावर 'नाथ हा माझा' नावाचे पुस्तक लिहिले आहे. इरावती घाणेकर या पुढे डाॅ. इरावती भिडे झाल्या.
काशीनाथ घाणेकर यांची भूमिका असलेली नाटके
- अश्रूंची झाली फुले (लेखक - वसंत कानेटकर)
- आनंदी गोपाळ (लेखक -राम जोगळेकर)
- इथे ओशाळला मृत्यू (लेखक - वसंत कानेटकर)
- गारंबीचा बापू (लेखक - श्री.ना. पेंडसे)
- तुझे आहे तुजपाशी (लेखक - पु.ल. देशपांडे)
- मधुमंजिरी (लेखिका - सुधा करमरकर)
- रायगडाला जेव्हा जाग येते (लेखक - वसंत कानेटकर)
- शितू (लेखक - गो.नी. दांडेकर)
- सुंदर मी होणार (लेखक - पु.ल. देशपांडे)
काशीनाथ घाणेकर यांची भूमिका असलेले चित्रपट
काशीनाथ घाणेकर यांच्यावर लिहिलेले आठवणीवजा पुस्तक
नाथ हा माझा (लेखिका - कांचन घाणेकर)
चित्रपट
काशीनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर 'आणि काशीनाथ घाणेकर' नावाचा चित्रपट आहे. त्यात घाणॆकरांची भूमिका सुबोध भावे याने केली आहे.