"कुमार सानू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:

आजतागायत त्यांनी २० भाषांतील सुमारे २०,००० गाणी गायली असून सलग ५ वेळा nice सर्वोत्तम गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावणारा हा एकमेव गायक आहे. एकाच दिवसात २८ गाण्यांचे ध्वनिमुद्रण करण्याचा त्यांचा विक्रम इ.स. १९९३ साली गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला गेला.

==सन्मान==
कुमार सानू हे गीत गायनामधून त्यांना मिळालेल्या पैशांचा उपयोग ग्रामीण मुलांच्या शिक्षणासाठी करतात. ८-७-२०१८ रोजी इंग्लंडमधील इंडो-ब्रिटिश अाॅल पार्टी या संसदीय गटाने इंग्लंडच्या संसदेमध्ये कुमार सानू यांचा, त्यांच्या संगीत कारकिर्दीबद्दल आणि समाजकार्याबद्दल गौरव केला..

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२१:५६, १० जुलै २०१८ ची आवृत्ती

कुमार सानू
आयुष्य
जन्म सप्टेंबर २३, १९५७
जन्म स्थान कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र संगीत (पार्श्वगायन)

केदारनाथ भट्टाचार्य ऊर्फ कुमार सानू (बंगाली: কুমার শানু ) (सप्टेंबर २३, १९५७ - हयात) हा बंगाली पार्श्वगायक आहे. त्याने हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

जीवन

कुमार सानूने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस कल्याणजी-आनंदजी यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक जगजीत सिंग यांचे कडून हिंदी भाषाउर्दू या भाषेतील बारकावे त्याने शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानूने टी सिरीझ या संगीत कंपनीसाठी किशोर कुमार यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते यादेंकिशोर की यादें अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्याला गुलशन कुमार याने नदीम श्रवण या नवीन संगीतकारांबरोबर आशिकी या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. 'आशिकी'ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू याने मागे वळून पाहेले नाही . सुमारे १५ वर्षे त्यांनी बॉलीवुडमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.

आजतागायत त्यांनी २० भाषांतील सुमारे २०,००० गाणी गायली असून सलग ५ वेळा nice सर्वोत्तम गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावणारा हा एकमेव गायक आहे. एकाच दिवसात २८ गाण्यांचे ध्वनिमुद्रण करण्याचा त्यांचा विक्रम इ.स. १९९३ साली गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला गेला.

सन्मान

बाह्य दुवे