Jump to content

"मकरंद साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्ग
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''मकरंद साठे''' हे एक [[मराठी]] नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक आहेत. साठे हे प्रशिक्षणाने आर्किटेक्ट आहेत.
'''मकरंद साठे''' हे एक [[मराठी]] नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक आहेत. साठे हे प्रशिक्षणाने आर्किटेक्ट आहेत. ते साहित्य अकादमीच्या अनुवादित पुस्तकांच्या २०१७ सालच्या पुरस्कारांसाठीच्या निवडसमितीचे सदस्य होते.


==पुस्तके==
==पुस्तके==

२२:१६, २६ जून २०१८ ची आवृत्ती

मकरंद साठे हे एक मराठी नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक आहेत. साठे हे प्रशिक्षणाने आर्किटेक्ट आहेत. ते साहित्य अकादमीच्या अनुवादित पुस्तकांच्या २०१७ सालच्या पुरस्कारांसाठीच्या निवडसमितीचे सदस्य होते.

पुस्तके

  • अच्युत आठवले आणि आठवण (कादंबरी)
  • आषाढ बार (कादंबरी)
  • A Socio-Political History Of Marathi Theater - Set of 3 इंग्रजी पुस्तके
  • काळे रहस्य कादंबरी)
  • गोळायुग (नाटक)
  • चारशे कोटी विसरभोळे (नाटक). (इंग्रजीत - Mr. Sapatnekar's Child: & Four Billion Forgetfuls)
  • चौक (नाटक)
  • ते पुढे गेले (नाटक)
  • First Proof: The Penguin Book of New Writing from India 6 (सहलेखक - सुनंदा सिकदर, अन्नू जलाईस),
  • Man Who Tried to Remember (मूळ मराठी, इंग्रजी अनुवादक - शांता गोखले)
  • मराठी नाटकाचा इतिहास (तीस रात्री) - समीक्षा; खंड १-२-३.
  • सापटणेकरांचे मूल (नाटक)
  • सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण (वैचारिक)
  • सूर्य पाहिलेला माणूस (नाटक)

पुरस्कार

  • 'कृष्ण मुकुंद' पुरस्कार (२०१५)
  • गंगाधर गाडगीळ पुरस्कार (२०११)