Jump to content

"मनमोहन नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४: ओळ १४:


==मनमोहन नातूंच्या गाजलेल्या कविता==
==मनमोहन नातूंच्या गाजलेल्या कविता==
* आमुचे नाव आसू गं
* आमुचे नाव आसू गं (भावगीत; गायक आणि संगीतकार [[जी.एन. जोशी]])
* आरसा फोडलात तुम्ही, आता वेणी घाला माझी
* आरसा फोडलात तुम्ही, आता वेणी घाला माझी (भावगीत; गायक आणि संगीत [[गजानन वाटवे]])
* कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा
* कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा (भावगीत; गायक आणि संगीत [[गजानन वाटवे]])
* जेव्हा पदराला ढळत्या, पदाराला तू दिलास झटका, लांब सडक तिपेडी, तुला वेणीचा मारला फटका
* जेव्हा पदराला ढळत्या, पदाराला तू दिलास झटका, लांब सडक तिपेडी, तुला वेणीचा मारला फटका
* ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
* ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती (स्फूर्तिगीत; गायक आणि संगीत [[गजानन वाटवे]])
* मी मुक्तांमधला मुक्त आणि तू, कैद्यांमधला कैदी । माझे नि तुझे व्हायचे कधी ते, सूर कसे संवादी ॥|
* मी मुक्तांमधला मुक्त आणि तू, कैद्यांमधला कैदी । माझे नि तुझे व्हायचे कधी ते, सूर कसे संवादी ॥|
* मैत्रिणिंनो सांगू नका नाव घ्यायला
* मैत्रिणिंनो सांगू नका नाव घ्यायला (भावगीत; गायिका : रंजना जोगळेकर, संगीत : [[गजानन वाटवे]])
* विश्वाशी मीं वैर धरिले, कान्हा कोणासाठी? दुनियेशी मीं दावा धरिला, लाला कोणासाठी?
* विश्वाशी मीं वैर धरिले, कान्हा कोणासाठी? दुनियेशी मीं दावा धरिला, लाला कोणासाठी?
* शव हे कविचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता । फुलेही त्यावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता
* शव हे कविचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता । फुलेही त्यावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता
* सांग पोरी सांग सारे (भावगीत; गायक [[बबनराव नावडीकर]])
* हळूहळू बोल कृष्णा हळूहळू बोल.
* हळूहळू बोल कृष्णा हळूहळू बोल. (भावगीत; गायक आणि संगीत [[गजानन वाटवे]])


==मनमोहन नातू यांच्या दीर्घ कविता==
==मनमोहन नातू यांच्या दीर्घ कविता==

११:१८, २२ जून २०१८ ची आवृत्ती

मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू (११ नोव्हेंबर, इ.स. १९११:माणगाव, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र - ७ मे, इ.स. १९९१) हे एक मराठी कवी होते. लोककवी मनमोहन या नावाने ते अधिक प्रसिद्ध होते. मीनाक्षी दादरकर हेही त्यांचे एक टोपणनाव होते. त्यांनी अंदाजे ५,००० मंगलाष्टकेही लिहिली, भविष्यही लिहिले आणि याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि लघुकथाही लिहिल्या. डॉन ब्रॅडमनवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केली आहे. त्यांच्या आठवणी सांगणारे आठवणीतील मनमोहन (लेखिका : संध्या देवरुखकर) हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनातर्फे २८-६-२०११ ला प्रकाशित झाले. या पुस्तकात भा.द. खेर, रमेश मंत्री, रॉय किणीकर, प्रा.शंकर वैद्य, शं.ना. नवरे वगैरेंनी वेळोवेळी मनमोहन नातूंवर लिहिलेले लेख आहेत. जयवंत दळवी यांनी घेतलेल्या मनमोहन यांच्या मुलाखतीचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. जयवंत दळवी यांनी नातूंचे वर्णन चंद्र-सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस असे केले आहे.

मनमोहन नातू यांचे निधन ७ मे १९९१ या दिवशी झाले.

मनमोहन नातू यांचे गद्य लेखन

  • छत्रपती संभाजी (कादंबरी, १९७०)
  • संभवामि युगे युगे (संभाजीवरील कादंबरी, १९७०)
  • तोरणा
  • प्रतापगड
  • आग्ऱ्याहून सुटका
  • सूर्य असा मावळला
  • छत्रपती राजाराम
  • छत्रपती शाहू

मनमोहन नातूंच्या गाजलेल्या कविता

  • आमुचे नाव आसू गं (भावगीत; गायक आणि संगीतकार जी.एन. जोशी)
  • आरसा फोडलात तुम्ही, आता वेणी घाला माझी (भावगीत; गायक आणि संगीत गजानन वाटवे)
  • कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा (भावगीत; गायक आणि संगीत गजानन वाटवे)
  • जेव्हा पदराला ढळत्या, पदाराला तू दिलास झटका, लांब सडक तिपेडी, तुला वेणीचा मारला फटका
  • ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती (स्फूर्तिगीत; गायक आणि संगीत गजानन वाटवे)
  • मी मुक्तांमधला मुक्त आणि तू, कैद्यांमधला कैदी । माझे नि तुझे व्हायचे कधी ते, सूर कसे संवादी ॥|
  • मैत्रिणिंनो सांगू नका नाव घ्यायला (भावगीत; गायिका : रंजना जोगळेकर, संगीत : गजानन वाटवे)
  • विश्वाशी मीं वैर धरिले, कान्हा कोणासाठी? दुनियेशी मीं दावा धरिला, लाला कोणासाठी?
  • शव हे कविचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता । फुलेही त्यावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता
  • सांग पोरी सांग सारे (भावगीत; गायक बबनराव नावडीकर)
  • हळूहळू बोल कृष्णा हळूहळू बोल. (भावगीत; गायक आणि संगीत गजानन वाटवे)

मनमोहन नातू यांच्या दीर्घ कविता

  • उद्धार (१९३३)
  • काॅलेजियन (१९२९)
  • बाॅम्ब (१९३४)
  • युगायुगांचे सहप्रवासी (१९४६)....वगैरे.


मनमोहन नातू यांचे काव्यसंग्रह

  • अफूच्या गोळ्या
  • उद्धार
  • युगायुगांचे सहप्रवासी
  • शिवशिल्पांजली
  • सुनीतगंगा

बाह्य दुवे

पहा, वाचा आणि ऐका : मनमोहन नातू यांची गाजलेली गीते[मृत दुवा]