"सदस्य:ज/धूळपाटी/टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
< सदस्य:ज
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
* अहमद शेख (जन्म : इ.स. १९६६) ऊर्फ अहमद लंबू (१९९३ सालच्या मुंबई बाॅम्बस्फोटातील फरारी गुन्हेगार). १ जून २०१८ रोजी गुजराथमधील बलसाड समुद्रकिनाऱ्यावर सापडला आणि पकडला गेला. .(संदर्भ - २ जूनची वर्तमानपत्रे) |
* अहमद शेख (जन्म : इ.स. १९६६) ऊर्फ अहमद लंबू (१९९३ सालच्या मुंबई बाॅम्बस्फोटातील फरारी गुन्हेगार). १ जून २०१८ रोजी गुजराथमधील बलसाड समुद्रकिनाऱ्यावर सापडला आणि पकडला गेला. .(संदर्भ - २ जूनची वर्तमानपत्रे) |
||
* राम नारायण गुप्ता ऊर्फ लखन भय्या (छोटा राजनचा विश्वासू सहकारी) (११३ एन्काऊंटर केलेल्या प्रदीप शर्मा यांनी यालाही संपवले. मुंबई-अंधेरीच्या डीएन नगर पोलीस स्टेशनचे १३ पोलीस लखन भय्या चकमक प्रकरणामुळे अडचणीत सापडले होते. त्यात प्रदीप शर्मासुद्धा होते. २००९ ते २०१३ अशी चार वर्षे ते तुरुंगातही होते. अखेर सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. प्रदीप शर्मा सध्या (२०१८ साली) [[ठाणे]] पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख आहेत. [[अरबाज खान]]च्या IPL सट्टेबाजीचा ते तपास करीत आहेत. |
* राम नारायण गुप्ता ऊर्फ लखन भय्या (छोटा राजनचा विश्वासू सहकारी) (११३ एन्काऊंटर केलेल्या [[प्रदीप शर्मा (पोलीस अधिकारी)|प्रदीप शर्मा]] यांनी यालाही संपवले. मुंबई-अंधेरीच्या डीएन नगर पोलीस स्टेशनचे १३ पोलीस लखन भय्या चकमक प्रकरणामुळे अडचणीत सापडले होते. त्यात [[प्रदीप शर्मा (पोलीस अधिकारी)|प्रदीप शर्मासुद्धा]] होते. २००९ ते २०१३ अशी चार वर्षे ते तुरुंगातही होते. अखेर सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. [[प्रदीप शर्मा (पोलीस अधिकारी)|प्रदीप शर्मा]] सध्या (२०१८ साली) [[ठाणे]] पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख आहेत. [[अरबाज खान]]च्या IPL सट्टेबाजीचा ते तपास करीत आहेत. |
२१:०६, २ जून २०१८ ची आवृत्ती
- अहमद शेख (जन्म : इ.स. १९६६) ऊर्फ अहमद लंबू (१९९३ सालच्या मुंबई बाॅम्बस्फोटातील फरारी गुन्हेगार). १ जून २०१८ रोजी गुजराथमधील बलसाड समुद्रकिनाऱ्यावर सापडला आणि पकडला गेला. .(संदर्भ - २ जूनची वर्तमानपत्रे)
- राम नारायण गुप्ता ऊर्फ लखन भय्या (छोटा राजनचा विश्वासू सहकारी) (११३ एन्काऊंटर केलेल्या प्रदीप शर्मा यांनी यालाही संपवले. मुंबई-अंधेरीच्या डीएन नगर पोलीस स्टेशनचे १३ पोलीस लखन भय्या चकमक प्रकरणामुळे अडचणीत सापडले होते. त्यात प्रदीप शर्मासुद्धा होते. २००९ ते २०१३ अशी चार वर्षे ते तुरुंगातही होते. अखेर सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. प्रदीप शर्मा सध्या (२०१८ साली) ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख आहेत. अरबाज खानच्या IPL सट्टेबाजीचा ते तपास करीत आहेत.