"हरिकेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
प्रस्तावना |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Hurricane Isabel from ISS.jpg|right|300px|thumb|इसाबेल चक्रीवादळ (२००३), |
[[चित्र:Hurricane Isabel from ISS.jpg|right|300px|thumb|इसाबेल चक्रीवादळ (२००३), आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशनच्या अभियान ७ मधून दिसलेला वादळाचा डोळा, आयवाॅल आणि आसपासच्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची विशेषतः रेन बॅन्ड्स स्पष्ट दिसत आहेत.]] |
||
''' |
समुद्रावर निर्माण होऊन जमिनीकडे धावणाऱ्या चक्री वादळांना हिंदी महासागरात '''सायक्लोन, वायव्य पॅसिफिकमध्ये '''टायफून''' आणि ईशान्य पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरांत '''हरिकेन''' म्हणतात. हे '''उष्णकटिबंधीय चक्रीवादळ''' तीव्र कमी दाबाचे केंद्र (डोळा) आणि त्याच्याभोवती वेगाने फिरणारी हवा यांच्या संगमातून तयार होते. ही चक्री वादळे जेव्हा जमिनीवर पॊचतात तेव्हा प्रचंड वेगाचे वारे वाहतात आणि बहुधा खूप पाऊस पडतो. ही वादळे [[नॉरईस्टर]], [[युरोपियन विंडस्टोन]] आणि ध्रुवीय अपभार(?)) यांच्या तुलनेत वेगळ्या औष्णिक प्रणालीद्वारे तयार होतात. |
||
[[वर्ग:नैसर्गिक आपत्ती]] |
[[वर्ग:नैसर्गिक आपत्ती]] |
२१:४३, ३० मे २०१८ ची आवृत्ती
समुद्रावर निर्माण होऊन जमिनीकडे धावणाऱ्या चक्री वादळांना हिंदी महासागरात सायक्लोन, वायव्य पॅसिफिकमध्ये टायफून आणि ईशान्य पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरांत हरिकेन म्हणतात. हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ तीव्र कमी दाबाचे केंद्र (डोळा) आणि त्याच्याभोवती वेगाने फिरणारी हवा यांच्या संगमातून तयार होते. ही चक्री वादळे जेव्हा जमिनीवर पॊचतात तेव्हा प्रचंड वेगाचे वारे वाहतात आणि बहुधा खूप पाऊस पडतो. ही वादळे नॉरईस्टर, युरोपियन विंडस्टोन आणि ध्रुवीय अपभार(?)) यांच्या तुलनेत वेगळ्या औष्णिक प्रणालीद्वारे तयार होतात.