Jump to content

"विनायक धुंडिराज बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
लेखनशैली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
पूना इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडाशिक्षक असताना त्यांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठातून]] ''कबड्डी आणि खोखो या खेळांतील शारीरिक क्षमतेच्या भावनांच्या आणि अंदाजाच्या अभ्यासपद्धत'' या विषयावर पी.एचडी.ची पदवी घेतली. भारतीय खेळाबाबत शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला हा त्या काळातला पहिलाच प्रबंध होता.{{संदर्भ हवा}} [[टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च]]मध्ये त्यांनी पहिल्यांदा संगणकाचा उपयोग शारीरिक शिक्षणासाठी केला{{संदर्भ हवा}}.

पुणे विद्यापीठात या अभ्यासशाखेतील पहिले मार्गदर्शक होते. त्यांनी १९६७ नंतर येथे नोकरी केली.
पुणे विद्यापीठात या अभ्यासशाखेतील ते पहिले मार्गदर्शक होते. त्यांनी १९६७ नंतर येथे नोकरी केली.

{{DEFAULTSORT:बापट, विनायक धुंडिराज}}
{{DEFAULTSORT:बापट, विनायक धुंडिराज}}
[[वर्ग:क्रीडा]]
[[वर्ग:क्रीडा]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F&action=edit

२२:२९, २६ मे २०१८ ची आवृत्ती

विनायक धुंडिराज बापट हे पुण्याच्या न.का. घारपुरे प्रशालेतील (जुनी नावे - सरस्वती मंदिर शाळा, पूना इंग्लिश स्कूल) व नंतर अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक संस्थेत अध्यापक होते. त्यांनी खेळाच्या मानसशास्त्रावर संशोधन केले.

पूना इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडाशिक्षक असताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून कबड्डी आणि खोखो या खेळांतील शारीरिक क्षमतेच्या भावनांच्या आणि अंदाजाच्या अभ्यासपद्धत या विषयावर पी.एचडी.ची पदवी घेतली. भारतीय खेळाबाबत शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला हा त्या काळातला पहिलाच प्रबंध होता.[ संदर्भ हवा ] टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये त्यांनी पहिल्यांदा संगणकाचा उपयोग शारीरिक शिक्षणासाठी केला[ संदर्भ हवा ].

पुणे विद्यापीठात या अभ्यासशाखेतील ते पहिले मार्गदर्शक होते. त्यांनी १९६७ नंतर येथे नोकरी केली. https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F&action=edit