"लोकराज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''लोकराज्य''' [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाच्या]] माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केले जाणारे मासिक आहे. याच्या मुद्रक व प्रकाशन मीनल जोगळेकर आहेत तर संपादक ब्रिजेश सिंह आहेत.
'''लोकराज्य''' [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाच्या]] माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केले जाणारे मासिक आहे. याच्या मुद्रक व प्रकाशन मीनल जोगळेकर आहेत तर संपादक ब्रिजेश सिंह आहेत.
महाराष्ट्र शासनामार्फत विविध विषयावर होत असलेली कामे, सरकारची धोरणे, कला, संस्कृती, भाषा, इत्यादी विषयांचे लोकराज्याचे विशेषांक निघतात. या मासिकाची इंग्रजी आवृत्ती ''Maharashtra Ahead'' या नावाने प्रसिद्ध होते. हे मासिक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध असते.

==बाह्य दुवे==
* [http://dgipr.maharashtra.gov.in/DisplayELokRajya.aspx?SecId=FhEoVViysKw%3d अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.missionmpsc.com/category/download/ebooks/lokrajya/ लोकराज्यचे जुने अंक]

[[वर्ग:शासकीय मराठी मसिके]]
[[वर्ग:मराठी मासिके]]

२३:४०, १६ मे २०१८ ची आवृत्ती

लोकराज्य महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केले जाणारे मासिक आहे. याच्या मुद्रक व प्रकाशन मीनल जोगळेकर आहेत तर संपादक ब्रिजेश सिंह आहेत.

महाराष्ट्र शासनामार्फत विविध विषयावर होत असलेली कामे, सरकारची धोरणे, कला, संस्कृती, भाषा, इत्यादी विषयांचे लोकराज्याचे विशेषांक निघतात. या मासिकाची इंग्रजी आवृत्ती Maharashtra Ahead या नावाने प्रसिद्ध होते. हे मासिक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध असते.

बाह्य दुवे