"धम्मचक्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''धम्मचक्र''' हे बौद्धधर्माचे प्राचीन काळापासूनचे प्रतीकचिह्न आह...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२१:२७, १६ मे २०१८ ची आवृत्ती

धम्मचक्र हे बौद्धधर्माचे प्राचीन काळापासूनचे प्रतीकचिह्न आहे. अष्टांगिक मार्गाचे हे चिह्न आहे. हे प्रगती व जीवनाचे प्रतीक सुद्धा आहे. बुद्धांनी सारनाथ मध्ये जो प्रथम धर्मोपदेश दिला होता त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हटले जाते.