"डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार''' हा आंबेडकराईट मुव्हम...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२२:१४, १४ मे २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार हा आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अ‍ॅण्ड लिटरेचरतर्फे दिला जातो. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१८ चा पुरस्कार आंबेडकरवादी साहित्यिक व विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांना दिला आहे.[१]

संदर्भ