Jump to content

"वर्गमूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''वर्गमूळ''' (<math>\sqrt{\ } </math>) ही [[वर्ग|वर्गक्रियेच्याविरुद्ध]] असलेली गणितीय प्रक्रिया होय. ज्या संख्येचा स्वतःशीच गुणाकार केला असता उत्तर ''क्ष'' येते, ती संख्या ''क्ष''चे वर्गमूळ होय. उदा. ४ गुणिले ४ बरोबर १६. म्हणून ४ ही संख्या १६ चे वर्गमूळ आहे.
'''वर्गमूळ''' (<math>\sqrt{\ } </math>) ही [[वर्ग|वर्गक्रियेच्याविरुद्ध]] असलेली गणितीय प्रक्रिया होय. ज्या संख्येचा स्वतःशीच गुणाकार केला असता उत्तर ''क्ष'' येते, ती संख्या ''क्ष''चे वर्गमूळ होय. उदा. ४ गुणिले ४ बरोबर १६. म्हणून ४ ही संख्या १६ चे वर्गमूळ आहे. वर्गमूल हे धन आणि त्याचवेळी ऋणही असते. त्यामुळे -४ (उणे चार) हेही १६चे वर्गमूळ आहे.

पूर्ण वर्ग असलेल्या संख्येचे वर्गमूळ त्या संख्येचे अवयव पाडून काढतात. उदा० १४४चे अवयव २, २, २, २, ३, ३. दोनदा आलेले अवयव एकदाच मोजले की २,२, ३. यांचा गुणाकार १२. म्हणून १४४चे वर्गमूळ १२.








{| class="wikitable"
{| class="wikitable"

१६:०२, १३ मे २०१८ ची आवृत्ती

वर्गमूळ () ही वर्गक्रियेच्याविरुद्ध असलेली गणितीय प्रक्रिया होय. ज्या संख्येचा स्वतःशीच गुणाकार केला असता उत्तर क्ष येते, ती संख्या क्षचे वर्गमूळ होय. उदा. ४ गुणिले ४ बरोबर १६. म्हणून ४ ही संख्या १६ चे वर्गमूळ आहे. वर्गमूल हे धन आणि त्याचवेळी ऋणही असते. त्यामुळे -४ (उणे चार) हेही १६चे वर्गमूळ आहे.

पूर्ण वर्ग असलेल्या संख्येचे वर्गमूळ त्या संख्येचे अवयव पाडून काढतात. उदा० १४४चे अवयव २, २, २, २, ३, ३. दोनदा आलेले अवयव एकदाच मोजले की २,२, ३. यांचा गुणाकार १२. म्हणून १४४चे वर्गमूळ १२.




वर्गमूळ
१६
२५
३६
४९
६४
८१
१०० १०
१२१ ११
१४४ १२
१६९ १३
१९६ १४
२२५ १५
२५६ १६
२८९ १७
३२४ १८
३६१ १९
४०० २०