"प्रतापसिंह हायस्कूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २: ओळ २:


==इतिहास==
==इतिहास==
पूर्वी ही शाळा राजवाडा परिसरातील एका वाड्यात भरवली जात होती. हा वाडा इ.स. १८२४ साली [[शिवाजी महाराज]] यांचे वारसदार [[प्रतापसिंह भोसले]] यांनी बांधला होता. त्याकाळी राजघराण्यातल्या मुलींना या वाड्यात शिक्षण दिले जायचे. इ.स. १९५१ साली या वाड्याला विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश शासनाच्या ताब्यात देण्यात आला.
पूर्वी ही शाळा राजवाडा परिसरातील एका वाड्यात भरवली जात होती. हा वाडा इ.स. १८२४ साली [[शिवाजी महाराज]] यांचे वारसदार [[प्रतापसिंह भोसले]] यांनी बांधला होता. त्याकाळी राजघराण्यातल्या मुलींना या वाड्यात शिक्षण दिले जायचे. इ.स. १९५१ साली या वाड्याला विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश शासनाच्या ताब्यात देण्यात आला. व पुढे या शाळेचे नाव गव्हर्नमेंट हायस्कूल ठेवण्यात आले.

[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] पहिल्यांदा शिक्षणासाठी या शाळेत आले होते. ७ नोव्हेंबर १९०० रोजी या सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ही शाळा त्याकाळी १ली ते ४था वर्गांपर्यंत होती. डॉ. आंबेडकर या शाळेत चौथीपर्यंत शिकले. नंतर या शाळेचे नाव छ. श्री. प्रतापसिंह हायस्कूल असे करण्यात आले.

१३:०७, १० मे २०१८ ची आवृत्ती

श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल साताऱ्यातील एक विद्यालय आहे. येथे ५वी ते १०वीपर्यंतचे वर्ग भरतात. २०१७ नुसार, शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या १२० इतकी आहे.

इतिहास

पूर्वी ही शाळा राजवाडा परिसरातील एका वाड्यात भरवली जात होती. हा वाडा इ.स. १८२४ साली शिवाजी महाराज यांचे वारसदार प्रतापसिंह भोसले यांनी बांधला होता. त्याकाळी राजघराण्यातल्या मुलींना या वाड्यात शिक्षण दिले जायचे. इ.स. १९५१ साली या वाड्याला विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी ब्रिटिश शासनाच्या ताब्यात देण्यात आला. व पुढे या शाळेचे नाव गव्हर्नमेंट हायस्कूल ठेवण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा शिक्षणासाठी या शाळेत आले होते. ७ नोव्हेंबर १९०० रोजी या सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ही शाळा त्याकाळी १ली ते ४था वर्गांपर्यंत होती. डॉ. आंबेडकर या शाळेत चौथीपर्यंत शिकले. नंतर या शाळेचे नाव छ. श्री. प्रतापसिंह हायस्कूल असे करण्यात आले.