"मराठी चित्रपटांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: ही मराठी भाषेत निर्मिलेल्या चित्रपटांची यादी आहे. ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

००:१२, ३० एप्रिल २०१८ ची आवृत्ती

ही मराठी भाषेत निर्मिलेल्या चित्रपटांची यादी आहे. मराठी चित्रपट उद्योग सर्व भारतीय चित्रपट उद्योगांमध्ये सर्वात जुना आहे. राजा हरिश्चंद हा भारतातील पहिला मूकपट (मूक चित्रपट) आहे, जो दादासाहेब फाळके यांनी सर्व मराठी-क्रूच्या मदतीने निर्देशित केला होता. अयोध्येचा राजा हा इ.स. १९३२ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील पहिला बोलपट होता.