"राजगीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''राजगीर''' हे बिहार मधील नालंदा जिल्ह्यातील एक शहर व अधिसूचित क्...
(काही फरक नाही)

२०:४०, २५ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

राजगीर हे बिहार मधील नालंदा जिल्ह्यातील एक शहर व अधिसूचित क्षेत्र आहे. हे प्राचीन काळी मगध साम्राज्याची राजधानी होती, ज्यानंतर मौर्य साम्राज्य उदयास आले. राजगीरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. वसुमतिपुर, वृहद्रथपुर, गिरिब्रज, कुशग्रपुर आणि राजगृह या नावांनी सुद्धा हे प्रसिद्ध राहिले आहे. बौद्ध साहित्यानुसार, बुद्धांची साधनाभूमी राजगीरमध्ये आहे. तसेच २४ वे तीर्थंकर महावीर स्वामी यांची प्रथम देशना स्थळ सुद्धा राहिलेले आहे.