"पिवळा धोत्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{एकत्रीकरण|कांटेधोत्रा}} |
|||
'''पिवळा धोत्रा''' (शास्त्रीय नाव- Argemone Mexicana) ही काटेरी पाने व पिवळा चीक असलेली वनस्पती आहे. या वनस्पतीचा उगम [[मेक्सिको]] येथील आहे |
'''पिवळा धोत्रा''' (शास्त्रीय नाव- Argemone Mexicana) ही काटेरी पाने व देठात पिवळा चीक असलेली वनस्पती आहे. या वनस्पतीचा उगम [[मेक्सिको]] येथील आहे. सर्वसाधारणपणे पडीक जमिनीत सहजपणे वाढणारी ही वनस्पती थोडीफार दुर्लक्षित आहे . काटेरी पाने व पिवळा चीक हे या झुडपाचे (Latex) मुख्य वैशिष्ट्य आहे. |
||
==अन्य नावे== |
|||
* इंग्रजी - Mexican Prickly Poppy, Mexican poppy, Prickly Poppy |
|||
* कानडी - दत्तुरीगिड्डा |
|||
* कोंकणी - फिरंगी धत्तुरो |
|||
* बंगाली - सियाल कांटा |
|||
* मराठी - फिरंगी धोत्रा |
|||
* हिंदी - सत्यानाशी |
|||
[[वर्ग:वनस्पती]] |
[[वर्ग:वनस्पती]] |
२०:५२, २२ एप्रिल २०१८ ची आवृत्ती
पिवळा धोत्रा (शास्त्रीय नाव- Argemone Mexicana) ही काटेरी पाने व देठात पिवळा चीक असलेली वनस्पती आहे. या वनस्पतीचा उगम मेक्सिको येथील आहे. सर्वसाधारणपणे पडीक जमिनीत सहजपणे वाढणारी ही वनस्पती थोडीफार दुर्लक्षित आहे . काटेरी पाने व पिवळा चीक हे या झुडपाचे (Latex) मुख्य वैशिष्ट्य आहे.
अन्य नावे
- इंग्रजी - Mexican Prickly Poppy, Mexican poppy, Prickly Poppy
- कानडी - दत्तुरीगिड्डा
- कोंकणी - फिरंगी धत्तुरो
- बंगाली - सियाल कांटा
- मराठी - फिरंगी धोत्रा
- हिंदी - सत्यानाशी